पालघर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि वीजपुरवठा अधिक बळकट करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. डहाणू उपकेंद्रापासून सूर्यानगर, कवडास आणि जव्हरपर्यंत १३२-केव्ही डीसी (132-KV DC) पारेषण वाहिनी (Transmission Line) उभारण्याच्या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या तब्बल २१,०२२ झाडांची कत्तल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प सार्वजनिक हित्त्वाचा आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा भाग असल्यामुळे न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे, असे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
प्रकल्पाचा सविस्तर तपशील व उच्च न्यायालयाच्या अटी:
-
वनभूमी व कांदळवन क्षेत्राचे डायव्हर्जन: महाराष्ट्र राज्य वीज प्रसारण कंपनी लिमिटेड (MSETCL / महाट्रान्सको) द्वारे हा ८० किलोमीटर लांबीचा पारेषण वाहिनी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या मार्गात येणारी ९४.६८ हेक्टर वनजमीन आणि कांदळवन क्षेत्रातील काही भाग प्रभावित होत असल्याने कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सप्टेंबर २०१८ च्या न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवन व परिसरातील अशा अकृषी कामांसाठी न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.
-
भरपाई म्हणून निधी व वृक्षारोपण: प्रकल्पाच्या कामामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी महाट्रान्सकोने वनविभागाकडे ३०.८० कोटी रुपये जमा केले आहेत. तसेच, तोडण्यात येणाऱ्या २१,०२२ झाडांच्या बदल्यात सोलापूर जिल्ह्यातील १९१ हेक्टर बाधित वनक्षेत्रात, तर कांदळवनांच्या बदल्यात उत्तर कोकणातील २५ हेक्टर degraded वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर compensatory afforestation (प्रतिपूरक वृक्षारोपण) करण्याचे आश्वासन न्यायालयात देण्यात आले आहे.
-
नियमित ऑडिट अहवाल सादर करण्याचे निर्देश: वृक्षारोपण आणि कांदळवनांचे संगोपन कागदावरच न राहता प्रत्यक्षात तिची निगा राखली जावी, यासाठी न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकल्पांतर्गत प्रतिपूरक वृक्षारोपणाच्या अंमलबजावणीचा आणि स्थितीचा दरवर्षी १२ जानेवारीपर्यंत पुढील १० वर्षे 'स्टेटस-कम-ऑडिट अहवाल' न्यायालयात सादर करण्याचे कडक निर्देश मसेटक्लला देण्यात आले आहेत.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




