हवामान: राज्यात गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र पावसाने थैमान घातलं आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर काहीशी उसंत घेतलेला पाऊस गेल्या चार दिवसांत पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत रात्री झालेल्या पावसानंतर गुरुवारी सकाळी पालघर जिल्ह्याचा इशारा अद्ययावत करून रेड ॲलर्ट जाहीर करण्यात आला. दुपारी ठाणे जिल्ह्यासाठीही रेड ॲलर्ट जारी करण्यात आला होता. पालघर जिल्ह्यात दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा जोर कायम होता.
पूर्व व पश्चिम अशा विरुद्ध दिशांकडून येणाऱ्या वाऱ्यांचे क्षेत्र (शिअर झोन) दक्षिण गुजरातवर सक्रिय असल्याने त्याचा परिणाम पालघर, उत्तर मुंबईवर झाला. हा प्रभाव पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या तिन्ही जिल्ह्यांना ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. पुण्यातही सर्वदूर कोसळधारा पाहायला मिळाल्या असून रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. पुढील दोन दिवस पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून, घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे. घाटासाठी 'रेड अलर्ट' देखील जाहीर करण्यात आला होता.
मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून आषाढी एकादशीच्या दिवशीही कोकण विभागात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, २६ जुलैपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या पुढील दोन आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार, २३ ते ३० जुलै आणि ३० जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत राज्यात पावसाचा जोर कमी राहू शकतो. कोकण विभागातही या दोन्ही आठवड्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.
शहर
- पुणे: पुन्हा गँगवॉरचा थरार; घोरपडी पेठ परिसरात सुजल परदेशी आणि साथीदारांनी नूर शेखवर केला गोळीबार
- पुणे: वीर धरण १०० टक्के भरले; १५,०११ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली, बळीराज्यात आनंदाचे वातावरण
- छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!
- छत्रपती संभाजीनगर: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
महाराष्ट्र
- पुणे: पुन्हा गँगवॉरचा थरार; घोरपडी पेठ परिसरात सुजल परदेशी आणि साथीदारांनी नूर शेखवर केला गोळीबार
- सिंधुदुर्ग: सावडाव धबधब्यावर पर्यटकांचा राडा! स्वच्छता शुल्क वसुलीवरून कोल्हापूरच्या पर्यटकांनी कर्मचाऱ्याला केली मारहाण, ९ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: वीर धरण १०० टक्के भरले; १५,०११ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली, बळीराज्यात आनंदाचे वातावरण
- छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- छ.संभाजीनगर: प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर FDA चा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, परवाना रद्द!
- कोल्हापुरात खळबळ! गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव; गिरगाव पाळकोबा डोंगरात रिक्षाचालकाचा निर्घृण खून
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्लीतील student protest चे पुणे कनेक्शन! 'कॉकरोच जनता पार्टी'चा शनिवारवाड्यातून आक्रमक मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अन् वाहतुकीत बदल"
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
























Subscribe to my channel




