Accident News : मालवाहू ट्रकला कारची धडक; तीन जण जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी

Accident News : कुरकुंभ - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली हद्दीत मालवाहू ट्रकला पाठीमागून कारने धडक दिल्याने कारमधील तीन जण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृत व जखमी कामानिमित्त सध्या पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्याला आहेत. हा अपघात मंगळवारी (ता. १३) सकाळी झाल्याची माहिती पोलिस हवालदार एन. एस. भागवत यांनी दिली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *