राजधानी दिल्लीमध्ये परीक्षांमधील अनियमितता, पेपरफुटी आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या मुद्यांवरून पेटलेल्या student protest चे लोण आता महाराष्ट्रात पोहोचले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या तरुण आणि आक्रमक संघटनेच्या वतीने पुण्यात ऐतिहासिक शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. दिल्लीतील आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचा तीव्र निषेध करत, जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असा इशारा यावेळी आंदोलक आणि CJP च्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.
मोर्चाचा सविस्तर तपशील व प्रशासकीय तयारी:
-
'कॉकरोच जनता पार्टी'चा आक्रमक पवित्रा: देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात Gen Z (तरुण पिढी) ने एकत्र येत हा अनोखा लढा उभारला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरातील आंदोलनानंतर आता पुण्यातही या आंदोलनाचे तीव्र उमटसाद पाहायला मिळाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी या मोर्चादरम्यान करण्यात आली.
-
वाहतुकीत मोठे बदल व पोलिसांचे आवाहन: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या या मोर्चामुळे शहरातील मुख्य मार्गांवर मोठी गर्दी जमल्याने वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी पर्यायी मार्गांचा (Traffic Diversions) वापर करण्याचे आवाहन केले होते.
शहर
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- पुणे: मावळात मोठा अनर्थ टळला; काळे येथे रस्ता खचल्याने कार थेट शेतात उलटली, धोकादायक रस्त्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
- छत्रपती संभाजीनगर: फोन पे वर ५ हजारांची लाच घेतली अन् बेड्या पडल्या; मटण दुकानाच्या परवान्यासाठी लाच घेणारा कंत्राटी डाटा ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात
- बनावट 'योनो' ॲपची लाट! स्टेट बँकेच्या ग्राहकाच्या खात्यातून सलग तीन व्यवहारांत उडवले १.८९ लाख रुपये; सायबर चोरांचा नवा डाव उघड
महाराष्ट्र
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- पुणे: मावळात मोठा अनर्थ टळला; काळे येथे रस्ता खचल्याने कार थेट शेतात उलटली, धोकादायक रस्त्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
- छत्रपती संभाजीनगर: फोन पे वर ५ हजारांची लाच घेतली अन् बेड्या पडल्या; मटण दुकानाच्या परवान्यासाठी लाच घेणारा कंत्राटी डाटा ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात
- बनावट 'योनो' ॲपची लाट! स्टेट बँकेच्या ग्राहकाच्या खात्यातून सलग तीन व्यवहारांत उडवले १.८९ लाख रुपये; सायबर चोरांचा नवा डाव उघड
गुन्हा
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- छ.संभाजीनगर: प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर FDA चा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, परवाना रद्द!
- कोल्हापुरात खळबळ! गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव; गिरगाव पाळकोबा डोंगरात रिक्षाचालकाचा निर्घृण खून
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"























Subscribe to my channel




