मुंबई: कल्याण शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील 'महाराष्ट्र लॉज'मध्ये वास्तव्यास असलेल्या एका भावंडांनी (बहीण आणि भाऊ) नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कल्याण शहर परिसरात आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या घटनेत आत्महत्येचा प्रयत्न करणारे ५६ वर्षीय भाऊ आणि ५३ वर्षांची बहीण हे दोघेही मूळचे ठाणे जिल्ह्यातील आसनगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही काही कामानिमित्त आसनगाववरून कल्याण शहरात आले होते आणि त्यांनी स्टेशन परिसरातील महाराष्ट्र लॉजमध्ये खोली भाड्याने घेतली होती. गेल्या काही काлаपासून हे दोघेही भाऊ-बहीण पूर्णपणे बेरोजगार होते. हाताला कोणताच रोजगार किंवा कामधंदा मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. याच सततच्या बेरोजगारीमुळे आणि आलेल्या तीव्र मानसिक नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
लॉजच्या बंद खोलीत दोघांनीही स्वतःच्या हाताची नस कापून घेतल्याने खोलीत रक्ताचे डाग पसरले होते आणि त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच तारांबळ उडाली. या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत महात्मा फुले चौक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत दोन्ही जखमी भाऊ-बहिणीला तातडीने ताब्यात घेतले आणि उपचारासाठी कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (कळवा) तातडीने दाखल केले.
सध्या या दोन्ही जखमींवर रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय व पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, आत्महत्येच्या या प्रयत्नामागे केवळ बेरोजगारी हेच एकमेव कारण आहे की इतर कोणती कौटुंबिक व आर्थिक अडचण होती, याचा कसून शोध घेतला जात आहे.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




