दैनिक राशिभविष्य (१० जुलै २०२६)
१० जुलै शुक्रवार रोजी देवी लक्ष्मीची कृपा सर्वांवर असेल. आजच्या दिवशी देवीचे दर्शन अवश्य घ्यावे. आजच्या दिवशी काही भाग्यवान राशींवर बजरंगबलीची विशेष कृपा असेल. ग्रहांच्या गोचरचे परिणाम सर्व बारा राशींवर दिसून येतील. काही राशींना धनलक्ष्मीच्या कृपेने व्यवसायात मोठा लाभ होईल, तर नोकरीत बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक स्थिती सुधारून कमाईत वाढ होईल. चला तर मग जाणून घेऊयात मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असेल.
मेष: कौटुंबिक जीवन चढ-उतारांचे असेल. मेहनत आणि समजूतदारपणामुळे आयुष्य आनंदी होईल. नोकरीत कामाचे कौतुक होईल, कामात मोठे बदल शक्य आहेत. नशीब ८१% साथ देत आहे.
वृषभ: दिवस उत्साहाने भरलेला असेल. कामात मेहनतीचे फळ मिळेल. एखाद्या विशेष व्यक्तीची भेट संस्मरणीय ठरेल. नशीब ८०% साथ देत आहे.
मिथुन: कामात यश मिळेल. नवीन व्यवसायाच्या कल्पना प्रत्यक्षात येतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. नशीब ९५% साथ देत आहे.
कर्क: मन आनंदी राहील. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. व्यवसायात नफा मिळेल. कामात कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. नशीब ८६% साथ देत आहे.
सिंह: नशीब तुमच्या बाजूने आहे. कार्यक्षेत्रात कामगिरी उत्तम राहील. तुमच्या बोलण्याने यशाची शिखरे गाठाल. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. नशीब ८५% साथ देत आहे.
कन्या: उत्साहाने परिपूर्ण असाल. विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये यश मिळेल. नियोजित कामे पूर्ण होतील. मित्राची भेट आनंद देईल. नशीब ७९% साथ देत आहे.
तूळ: दिवस ताजातवाना राहील. व्यवसायात नफा आणि कौटुंबिक वाद मिटतील. शत्रूंना पराभूत करण्यात यश मिळेल. नशीब ७०% साथ देत आहे.
वृश्चिक: शुभ कार्यात सहभागी व्हाल. वाणी गोड असेल. बुद्धिमत्तेने नोकरीत यश मिळवाल. भविष्यासाठी बचत कराल. नशीब ८४% साथ देत आहे.
धनु: कार्यक्षेत्रातील समस्या दूर होतील. व्यवसायात वाढ आणि आरोग्य चांगले राहील. नवीन काम सुरू करणे फायदेशीर ठरेल. नशीब ८२% साथ देत आहे.
शहर
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
महाराष्ट्र
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- बीड: चोरीसाठी थेट १९०० किमीचा प्रवास! बीडच्या आष्टी पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई, हरियाणामधील कुख्यात जनावरे चोरांची टोळी जेरबंद!
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
गुन्हा
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल

























Subscribe to my channel



