
२० ऑगस्ट २०२६, गुरुवार हा दिवस स्वामी आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादाने परिपूर्ण असेल. ग्रहांच्या गोचरचे परिणाम सर्व बारा राशींवर दिसून येतील.
मेष: आज तुम्ही सर्व कामांत चमकून जाल. नशीब तुमच्या सोबत असेल. नोकरीत यश मिळेल. परदेशी संपर्कांमुळे लाभ होऊ शकतो.
उपाय: तांदळाचे दान करा.
वृषभ: कौटुंबिक जीवनात थोडी अस्थिरता असू शकते. वडिलांशी मतभेद टाळा. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.
उपाय: शिवलिंगावर जल अर्पण करा.
मिथुन: आर्थिक आणि व्यावसायिक सहली फायदेशीर ठरतील. नवीन व्यवसायासाठी काळ चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल.
उपाय: हनुमानाची पूजा करा.
कर्क: कामात काही अडचणी येऊ शकतात. आर्थिक स्थिती ठीक असली तरी खर्च वाढण्याची शक्यता आहे. काही योजना स्थगित कराव्या लागू शकतात.
उपाय: पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
सिंह: आरोग्य सांभाळा, विशेषतः हाडे आणि किडनीशी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. घरात पाहुणे येतील, पण मनःस्थिती सांभाळा.
उपाय: श्रीकृष्णाची पूजा करा.
कन्या: आर्थिक प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल. मेहनतीचे फळ मिळेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.
उपाय: योग आणि ध्यानधारणा करा.
तूळ: महत्त्वाचे निर्णय घेता येतील. बोलण्यात गोडवा ठेवा, ज्यामुळे नातेसंबंध सुधारतील. कामात कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
उपाय: हनुमान चालीसाचे वाचन करा.
वृश्चिक: तुमची कामगिरी इतरांवर प्रभाव पाडेल. नवीन कामात यश मिळेल. सकारात्मक विचार ठेवा.
उपाय: सूर्यदेवाला जल अर्पण करा.
धनु: घरातील लोकांशी मोकळेपणाने संवाद साधा. नवीन मैत्री फायदेशीर ठरेल. विद्यार्थी वर्गासाठी थोडा मेहनतीचा काळ आहे.
उपाय: गरजू लोकांना मदत करा.
मकर: नोकरीत मिश्र परिणाम मिळतील. मनात थोडी चिंता राहील. आरोग्याची काळजी घ्या.
उपाय: पालकांचे आशीर्वाद घ्या.
कुंभ: तुमचे संवाद कौशल्य तुम्हाला यश मिळवून देईल. आर्थिक नियोजन नीट करा.
मीन: मानसिक शांतता मिळेल. प्रवासाचे योग आहेत. व्यवसायात प्रगती होईल.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel





Helo there! Do yyou usse Twitter? I’d like too follow yoou
if tht wuld bee ok. I’m absoluteely enjoying yyour
blog annd lolok forwrd tto new posts. xnxx