पुणे: उरुळी कांचन येथील केसनंद गावातील 'शाश्वत रुग्णालयात' प्रसूतीदरम्यान कथित वैद्यकीय हलगर्जीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने डॉक्टरांवर गंभीर आरोप करत
कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
पीडित महिला, दिपाली राकेश मोझे (रा. केसनंद), गेल्या सात महिन्यांपासून याच रुग्णालयात गर्भधारणेचे उपचार घेत होत्या. २१ जून रोजी पहाटे त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी पाण्याची
पिशवी फुटल्यानंतरही नैसर्गिक प्रसूतीचा प्रयत्न करण्यात आला. वेदना असह्य झाल्यामुळे महिलेने वारंवार सिझेरियन शस्त्रक्रियेची विनंती केली होती, मात्र त्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या विलंबामुळे महिलेला अतिरक्तस्राव झाला आणि प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर तातडीने दुसऱ्या डॉक्टरांना बोलावून सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र बाळ निपचित होते. बाळाला तातडीने पुण्यातील एमजेएम रुग्णालयात हलवण्यात आले,
परंतु तिथे उपचार सुरू असतानाच नवजात बालकाचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर नातेवाईकांनी जाब विचारण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली असता त्यांच्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दुसरीकडे, रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
"आम्ही तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून सर्व नियमांचे पालन करून उपचार केले आहेत.
शस्त्रक्रियेपूर्वी नातेवाईकांना परिस्थितीची कल्पना देऊन त्यांच्या सह्याही घेतल्या होत्या," असे डॉ. खरात (शाश्वत रुग्णालय) यांनी स्पष्ट केले आहे. सध्या वाघोली पोलिसांनी
या प्रकरणाची अदखलपात्र नोंद केली असून पीडित कुटुंबाला न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


