वाशीम-हिंगोली महामार्गावरील देवठाणा फाट्याजवळ एका आनंदी कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. अधिक मासातील 'धोंड्याच्या जेवणाचा' आनंद घेऊन हे कुटुंब आनंदाने आपल्या घरी परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला.
अपघाताची वेळ: ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. २६ मे) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
एक मद्यधुंद पिकअप चालकाने समोरून जात असलेल्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील कुटुंबाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात दुचाकीवरील वडिलांचा आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात पीडित कुटुंबातील आई गंभीर जखमी झाली असून, ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मद्यधुंद वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहर
- भाजपमध्ये मोठा फेरबदल: चार राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची उचलबांगडी, पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ!
- नवीन टाटा टियागो आणि टियागो ईव्ही लाँच! आता ६ एअरबॅग्ज आणि ॲडव्हान्स्ड फीचर्ससह; किंमत ४.६९ लाखांपासून सुरू.
- CBSE चा 'ऑन-स्क्रीन मार्किंग' घोळ: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वीकारली जबाबदारी; म्हणाले, "दोषींची गय करणार नाही!"
- बारामतीत धक्कादायक जमीन घोटाळा; नाव बदलण्यासाठी चक्क बनवले 'बनावट गॅझेट', धाकट्या भावाची जमीन हडपली!
महाराष्ट्र
- नवीन टाटा टियागो आणि टियागो ईव्ही लाँच! आता ६ एअरबॅग्ज आणि ॲडव्हान्स्ड फीचर्ससह; किंमत ४.६९ लाखांपासून सुरू.
- बारामतीत धक्कादायक जमीन घोटाळा; नाव बदलण्यासाठी चक्क बनवले 'बनावट गॅझेट', धाकट्या भावाची जमीन हडपली!
- इचलकरंजीत खळबळ! ऑनलाइन बेटिंग प्रकरणात आमदार राहुल आवाडेंचे कट्टर समर्थक नगरसेवक 'गोट्या पवार' गजाआड!
- गडचिरोलीत 'जेएसडब्ल्यू' प्रकल्पाला माओवाद्यांच्या नावे धमकी; एटापल्लीत खळबळ, स्थानिकांचा विरोध नसल्याने पोलिसांना संशय!
गुन्हा
- पुणे: वजनावरून टोमणे, उपाशी ठेवत विवाहितेचा छळ; सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!
- पुणे: 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा भीषण थरार: १९ वर्षीय तरुणाची कार गरवारे पुलावरून थेट खाली कोसळली!
- नाशिकमध्ये तरुणीची डिजिटल फसवणूक: इन्स्टाग्रामवरील ओळखीचा गैरफायदा; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी!
- बीड: अत्याचारपीडित अल्पवयीन मुलीची १० तास रुग्णालयात, तर रात्रभर पोलीस ठाण्यात हेळसांड!
राजकीय
- कर्नाटकात राजकीय पेच! मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी ३ वाजता देणार राजीनामा, पण राज्यपालच राज्यात नसल्याने नवा पेच!
- महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठी झेप! तेलगू देसम पक्षाचा ऐतिहासिक निर्णय; आगामी निवडणुकांत महिलांना ३३ टक्के जागा राखीव!
- "अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळणार"; सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ वादावर हसन मुश्रीफांचे सूचक विधान!
- विधान परिषद निवडणूक २०२६: ना संख्याबळ, ना ताळमेळ; विदर्भात काँग्रेसची अवस्था बिकट
इतर
- मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! हार्बर मार्गावर आता धावणार 'जलद' लोकल; एमयूटीपी-४ अंतर्गत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू!
- बीडमध्ये चिमुरडीचा जीव टांगणीला! नाकात अडकलं होतं कापडी बटण; डॉक्टरांनी शिताफीने केली सुटका
- भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
मनोरंजन
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पेट्रोल-डिझेल संकट: तेल कंपन्यांना रोज ५५० कोटींचा तोटा; जागतिक परिस्थितीचा इंधन दरांवर मोठा परिणाम!
- "आमचे पूर्वज हिंदूच होते": पाकिस्तानात चुकीचा इतिहास शिकवला जातोय; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची खळबळजनक कबुली!
- भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी; अंदमानच्या समुद्रात सापडले तेलाचे आणि वायूचे नवे साठे!
- अमेरिकेत भारतीय जोडप्याला वांशिक छळाचा सामना; 'देश सोडून निघून जा' म्हणत अज्ञाताची मुजोरी
























Subscribe to my channel




