नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सावरगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेला ग्रामरोजगार सेवक संजय वाघ याला ३ हजार रुपयांची लाच घेताना
रंगेहात पकडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील एका लाभार्थ्याला शासनाच्या 'घरकुल' योजने अंतर्गत घर मंजूर झाले होते. या घरकुलाच्या मंजुरीसाठी आणि पुढील प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संजय वाघ याने लाभार्थ्याकडे ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाभार्थ्याने याप्रकरणी नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सावरगाव परिसरात सापळा रचला आणि लाचेची रक्कम स्वीकारताना वाघ याला ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे येवला तालुक्यात खळबळ उडाली असून भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शहर
- बाप की कसाई? पुण्यात पोटच्या दोन चिमुरड्यांवर वडिलांचा जीवघेणा हल्ला; नराधम बापाला बेड्या!
- पुण्यात खाकीला फुटला लाचेचा फुटला घाम! दीड लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात!
- पुण्यात प्रेमाचा रक्तरंजित शेवट! राहत्या घरात घुसून प्रियकराचा प्रेयसीवर ब्लेडने जीवघेणा हल्ला; तरुणीची प्रकृती चिंताजनक!
- पुणेकरांचा प्रवास होणार वेगवान! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरात ५ नवीन बोगदे; पाहा कुठे होणार काम!
महाराष्ट्र
- बाप की कसाई? पुण्यात पोटच्या दोन चिमुरड्यांवर वडिलांचा जीवघेणा हल्ला; नराधम बापाला बेड्या!
- पुण्यात खाकीला फुटला लाचेचा फुटला घाम! दीड लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात!
- विश्वासघाताचा कळस! उल्हासनगर किडनी रॅकेट प्रकरणात फॅमिली डॉक्टरला बेड्या; संपूर्ण शहरात खळबळ!
- पुण्यात प्रेमाचा रक्तरंजित शेवट! राहत्या घरात घुसून प्रियकराचा प्रेयसीवर ब्लेडने जीवघेणा हल्ला; तरुणीची प्रकृती चिंताजनक!
गुन्हा

- नागपुरात थरार! अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदाराला जेसीबीला लटकवून ४ किमी फरफटत नेले!
राजकीय
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
- बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झालाच नाही"; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर 'दहशतवादा'चा आरोप, नितीश कुमारांवरही डागली तोफ
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: प्रख्यात गुंतवणूक बँक जे.पी. मॉर्गन (J.P. Morgan) मधील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याविरुद्ध एका ज्युनिअर कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी सुरू असून कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार

Subscribe to my channel