मुंबई: शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. दलाल आणि मध्यस्थांची साखळी तोडून शेतमाल थेट ग्राहकांच्या हातात पडावा, यासाठी आता राज्यातील सर्व प्रमुख महामार्ग आणि टोल नाक्यांच्या मोकळ्या जागेत अद्ययावत 'कृषी मॉल' उभारले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे शेतकऱ्यांची बाजार समितीमधील पिळवणूक थांबण्यास मदत होणार आहे.
वाहतुकीचा खर्च वाचणार, नफा वाढणार
आजवर ग्रामीण भागातील शेतकऱ्याला भाजीपाला किंवा फळे विकण्यासाठी शहरात धाव घ्यावी लागत असे. यात वेळ, श्रम आणि खिशातून मोठा वाहतूक खर्च जात असे. मात्र, आता टोल नाक्यावरच सुसज्ज मॉल उभे राहिल्याने शेतकऱ्यांच्या दारातच बाजारपेठ येणार आहे. यामुळे वाहतुकीचा खर्च शून्य होऊन शेतकऱ्यांच्या निव्वळ नफ्यात मोठी भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रवाशांना 'ताजा' दिलासा
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो लोकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. प्रवासादरम्यान अनेकदा शिळा किंवा महागडा भाजीपाला खरेदी करावा लागतो. पण आता थेट शेतातून आलेली ताजी फळे आणि भाजीपाला प्रवाशांना प्रवासातच खरेदी करता येईल. मध्यस्थ नसल्याने हे दर बाजारभावापेक्षा कमी असतील, परिणामी ग्राहकांची मोठी बचत होणार आहे.
प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात
शहरांमधील 'शेतकरी आठवडी बाजारा'च्या यशानंतर आता हा प्रयोग राज्यभर राबवला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मॉल्सच्या उभारणीसाठी आवश्यक पावले उचलली असून, लवकरच टोल नाक्यांच्या परिसराचे रूप पालटलेले दिसेल.
शहर
- नाशिकचा कायापालट! कुंभमेळ्याच्या निमित्ताने ११ हजार कोटींची विक्रमी गुंतवणूक; ३५ हजार तरुणांना मिळणार हक्काचा रोजगार
- कॉर्पोरेट जिहादचा पर्दाफाश: कोठडीत नराधमांची गुन्ह्यांची कबुली; मुख्य दुवा असलेली निदा खान अजूनही फरारच
- कुंभमेळ्याच्या निविदेत ३५ कोटींचा 'डिजिटल' डल्ला; विभागीय आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने प्रशासनात खळबळ, 'बीटेक' पदवीधर अटकेत
- एसटी प्रवाशांची लूट करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द; स्मार्ट कार्ड जादा दराने विकल्यास कठोर कारवाई, सरनाईकांचा दणका
महाराष्ट्र

गुन्हा

- पुण्यातील हडपसरमध्ये फिल्मी स्टाईल थरार! पळणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी सिनेमॅटिक पाठलाग करून पकडले
- नागपूर पोलीस दलात मोठी खळबळ! सायबर पोलीस निरीक्षकासह ९ जण निलंबित; गैरव्यवहार प्रकरण नडले
राजकीय
- निकालांनंतर अग्निहोत्रींचा धमाका: "बंगाल आता मुक्त झाला", ममतांच्या पराभवानंतर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया.
- तमिळनाडूच्या राजकारणात 'थलपती' वादळ: विजयाने बदलली सत्तेची गणितं!
- ५ राज्यांचा निवडणूक निकाल : बंगालमध्ये भाजपची मोठी आघाडी, तामिळनाडूत TVKचा उदय; जाणून घ्या संपूर्ण चित्र
- बारामतीचा रणसंग्राम: 'हार कर जीतनेवाले को बाजीगर कहते हैं'; पराभवानंतरही करूणा मुंडे यांचा बाणा कायम
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
- ३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?

Subscribe to my channel