पुणे | राज्यात वाढत्या उन्हाच्या चटक्यापासून नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात येत्या बुधवारपासून (५ मे) मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रामुख्याने ५ ते ७ मे दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून विदर्भात याचा जोर अधिक राहणार आहे.
विदर्भात तीन दिवस पाऊस
विदर्भात सलग तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. एकीकडे पाऊस हजेरी लावणार असली, तरी कोकण किनारपट्टीवर मात्र उष्णतेची लाट कायम राहणार असून तेथील नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
ब्रह्मपुरी ४४.२ अंशासह सर्वाधिक उष्ण
राज्यात सध्या तापमानाचा पारा चढलेलाच आहे. सोमवारी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४४.२ अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ अकोला आणि जळगावमध्येही तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ३९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून कोरड्या हवामानामुळे उष्णता जाणवत आहे.
प्रमुख शहरांचे तापमान (अंश सेल्सिअसमध्ये):
| शहर | तापमान |
|---|---|
| *ब्रह्मपुरी* | ४४.२ |
| *अकोला* | ४३.२ |
| *जळगाव* | ४२.६ |
| *बीड* | ४१.० |
| *सोलापूर* | ४०.८ |
| *धाराशिव* | ४०.० |
| *अहिल्यानगर* | ३९.९ |
| *संभाजीनगर* | ३९.३ |
| *नाशिक* | ३६.२ |
शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशार
मान्सूनपूर्व पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अचानक येणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहर
- मार्केट यार्डातील पेट्रोल पंपावर 'सायबर' डल्ला; ५० रुपयांच्या कमिशनसाठी व्यवस्थापकाकडून बँक खातेच स्वाधीन
- २८ लाखांचे लाच प्रकरण: सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार अखेर निलंबित; पोलीस आयुक्तांचे मोठे पाऊल
- पुण्यात जुन्या वादातून रक्ताचा सडा; कोथरुडमध्ये कोयत्याने वार, तर हडपसरमध्ये डोक्यात घातला सिमेंटचा गट्टू
- नराधमाला जिवंत जाळा; नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचीच मागणी, स्वतःच्या मुलालाही वाटतेय बापाची लाज
महाराष्ट्र
- बीडमध्ये पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला; मद्यधुंद टोळक्याची मुजोरी, दोन आरोपींना बेड्या
- पुणे महापालिकेत वादग्रस्त 'होर्डिंग धोरण' पुन्हा अजेंड्यावर; प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग
- मार्केट यार्डातील पेट्रोल पंपावर 'सायबर' डल्ला; ५० रुपयांच्या कमिशनसाठी व्यवस्थापकाकडून बँक खातेच स्वाधीन
- २८ लाखांचे लाच प्रकरण: सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार अखेर निलंबित; पोलीस आयुक्तांचे मोठे पाऊल
गुन्हा
- मार्केट यार्डातील पेट्रोल पंपावर 'सायबर' डल्ला; ५० रुपयांच्या कमिशनसाठी व्यवस्थापकाकडून बँक खातेच स्वाधीन
- २८ लाखांचे लाच प्रकरण: सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार अखेर निलंबित; पोलीस आयुक्तांचे मोठे पाऊल
- पुण्यात जुन्या वादातून रक्ताचा सडा; कोथरुडमध्ये कोयत्याने वार, तर हडपसरमध्ये डोक्यात घातला सिमेंटचा गट्टू
- नराधमाला जिवंत जाळा; नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचीच मागणी, स्वतःच्या मुलालाही वाटतेय बापाची लाज
राजकीय
- तमिळनाडूच्या राजकारणात 'थलपती' वादळ: विजयाने बदलली सत्तेची गणितं!
- ५ राज्यांचा निवडणूक निकाल : बंगालमध्ये भाजपची मोठी आघाडी, तामिळनाडूत TVKचा उदय; जाणून घ्या संपूर्ण चित्र
- बारामतीचा रणसंग्राम: 'हार कर जीतनेवाले को बाजीगर कहते हैं'; पराभवानंतरही करूणा मुंडे यांचा बाणा कायम
- बारामतीत सुनेत्रा पवारांची 'पॉवर'फुल मुसंडी; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विजयाचा गुलाल निश्चित!
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
- ३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?




















Subscribe to my channel




