पुणे: शहरातील औंध परिसरात घरफोडीचे सत्र सुरूच असून, सानेवाडी भागात एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४ लाख १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि त्यांचे कुटुंब औंधमधील सानेवाडी भागातील एका सोसायटीत वास्तव्यास आहे. चार दिवसांपूर्वी हे कुटुंब काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटाचे लॉकर उचकटून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले.
अशी उघड झाली चोरी
तक्रारदार महिला रविवारी (३ मे) बाहेरगावावरून घरी परतल्या. त्यावेळी घराचे कुलूप तुटलेले दिसल्याने त्यांना संशय आला. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील सामानाची उचकापाचक झाल्याचे आणि दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या घरफोडीत एकूण ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे अधिक तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
शहर
- डेटिंग ॲपवरून ओळख, 'ड्रॉप शिपिंग'च्या बहाण्याने तरुणाची १५ लाखांची फसवणूक; हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल
- मुंबईत संतापजनक प्रकार! महिलेचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी; विकृत नराधमाला अटक
- सावरकरांचे विचार आणि रणनीती: सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात उलगडला इतिहास
- मौजमजेसाठी मोबाईल चोरणारी टोळी गजाआड; ४३ मोबाईल जप्त, येरवडा पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र
- बारामतीचा रणसंग्राम: 'हार कर जीतनेवाले को बाजीगर कहते हैं'; पराभवानंतरही करूणा मुंडे यांचा बाणा कायम
- डेटिंग ॲपवरून ओळख, 'ड्रॉप शिपिंग'च्या बहाण्याने तरुणाची १५ लाखांची फसवणूक; हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल
- मुंबईत संतापजनक प्रकार! महिलेचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी; विकृत नराधमाला अटक
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
गुन्हा
- डेटिंग ॲपवरून ओळख, 'ड्रॉप शिपिंग'च्या बहाण्याने तरुणाची १५ लाखांची फसवणूक; हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल
- मुंबईत संतापजनक प्रकार! महिलेचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी; विकृत नराधमाला अटक
- मौजमजेसाठी मोबाईल चोरणारी टोळी गजाआड; ४३ मोबाईल जप्त, येरवडा पोलिसांची कारवाई
- कोंढव्यात २२ किलो गांजा जप्त; एका महिलेसह दोघांना अटक
राजकीय
- बारामतीत सुनेत्रा पवारांची 'पॉवर'फुल मुसंडी; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विजयाचा गुलाल निश्चित!
- पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान: ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप लढतीत नवा ट्विस्ट; तज्ज्ञांनी वर्तवला 'सायलेंट व्होटर्स'चा अंदाज
- बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
- पुणे शिवसेनेत (ठाकरे गट) खांदेपालट: संघटनात्मक बांधणीसाठी संजय राऊत यांचा मोठा निर्णय
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
- ३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?




















Subscribe to my channel




