मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आणि काँग्रेसचे बडतर्फ आमदार झिशान सिद्दिकी यांनी अखेर अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे.
या पक्षप्रवेशानंतर पक्षाने त्यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारीही जाहीर केली आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने झिशान सिद्दिकी यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तेव्हापासूनच ते अजित पवार यांच्या गटात सामील होतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती.
दसऱ्याच्या सुमारास त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर झिशान यांनी महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत टीका केली होती. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आपल्याला कठीण काळात वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी केला होता.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झिशान सिद्दिकी यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले. यावेळी बोलताना झिशान भावूक झाले होते. "माझ्या वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि वांद्रे पूर्वच्या जनतेच्या हक्कासाठी मी ही निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीने मला फसवले, पण अजित दादांनी माझ्यावर विश्वास दाखवला," असे त्यांनी यावेळी नमूद केले.
आगामी विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघात आता झिशान सिद्दिकी विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार वरुण सरदेसाई यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या दुसऱ्या उमेदवारी यादीत झिशान यांच्यासह नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनाही उमेदवारी जाहीर केली आहे.
शहर
- चोराची हिंमत तर बघा! मुंबईत चक्क पोलीस अधिकाऱ्याचेच एटीएम कार्ड बदलून घातला गंडा; परिसरात खळबळ
- मावळमध्ये शोककळा! जाधववाडी धरणात पोहायला गेलेल्या तीन मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
- खाकीला काळिमा! मुंबईत बागेत खेळणाऱ्या चिमुरडीशी अश्लील वर्तन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला बेड्या
- मुंबईला कलंक! बोरिवलीत पोटच्या सावत्र मुलीवर नराधम पित्याचा अत्याचार; गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र
- चोराची हिंमत तर बघा! मुंबईत चक्क पोलीस अधिकाऱ्याचेच एटीएम कार्ड बदलून घातला गंडा; परिसरात खळबळ
- मावळमध्ये शोककळा! जाधववाडी धरणात पोहायला गेलेल्या तीन मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
- हैदराबादमध्ये काळाचा घाला! शमशाबादमध्ये कार आणि लारीचा भीषण अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू
- पालघर हादरलं! मेहुण्याच्या अपघाती मृत्यूनंतर भावोजीचीही आत्महत्या; दोन कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर
गुन्हा
- चोराची हिंमत तर बघा! मुंबईत चक्क पोलीस अधिकाऱ्याचेच एटीएम कार्ड बदलून घातला गंडा; परिसरात खळबळ
- खाकीला काळिमा! मुंबईत बागेत खेळणाऱ्या चिमुरडीशी अश्लील वर्तन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला बेड्या
- आयटी हब बेंगळुरू हादरलं! महिलांच्या स्वच्छतागृहात 'हिडन कॅमेरा' लावणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक
- मुंबईला कलंक! बोरिवलीत पोटच्या सावत्र मुलीवर नराधम पित्याचा अत्याचार; गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
राजकीय
- बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
- पुणे शिवसेनेत (ठाकरे गट) खांदेपालट: संघटनात्मक बांधणीसाठी संजय राऊत यांचा मोठा निर्णय
- 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
- Political ; मोठी राजकीय घडामोड! ‘इतके’ आमदार भाजपात जाणार – संजय राऊतांचा मोठा दावा, राज्यात पुन्हा खळबळ
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?






















Subscribe to my channel




