
न्यूयॉर्क - भारतीय वंशाच्या प्रतिमा भुल्लर माल्डोनाडो यांची न्यूयॉर्क पोलिस विभागात कॅप्टन या सर्वोच्चपदी नियुक्ती झाली आहे. या पदावरील त्या पहिल्या दक्षिण आशियायी महिला आहेत. न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित साऊथ रिचमंड हिल येथील १०२ वे पोलिस स्थानकाच्या माल्डोनाडो या प्रमुख आहेत.
त्यांना गेल्या महिन्यात कॅप्टनपदी बढती देण्यात आली, असे वृत्त ‘सीबीएस न्यूज’ने सोमवारी (ता. १५) दिले होते. प्रतिमा भुल्लर- माल्डोनाडो यांचा जन्म पंजाबमध्ये झाला असून वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत त्या तेथे राहत होत्या. नंतर त्या न्यूयॉर्कमधील क्विन्स येथे स्थलांतरित झाल्या. त्यांना चार मुले आहेत. दक्षिण रिचमंड हिल येथे राहणाऱ्या शीख समुदायाची संख्या मोठी आहे.
न्यूयॉर्क पोलिस विभागातील एकूण ३३ हजार ७८७ पोलिसांपैकी १०.५ टक्के आशियायी आहेत. सीबीएस न्यूज’शी बोलताना माल्डोनाडो म्हणाल्या,‘‘मला खूप अभिमान वाटत आहे. येथे राहणारे व येणाऱ्या आशियायी लोकांना, दक्षिण आशियाई महिलांना मला सांगायचे की जर तुम्ही पुरेशी मेहनत केली
तर यशाची शिडी चढू शकता.’’ वडिलांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, माझे वडील अनेक वर्षे टॅक्सी चालवित होते. ते कायम आमच्या पाठिशी राहत असे. मी पोलिस दलात येण्यापूर्वीच २००६मध्ये त्यांचे निधन झाले. ते आता हयाय असते तर त्यांना माझा खूप अभिमान वाटला असता.
शहर
- कोल्हापूरच्या जैवविविधतेत सुवर्णपान! भुदरगडच्या जंगलात प्रथमच आढळले अत्यंत दुर्मिळ 'मॉटल्ड वुड आऊल' घुबड, पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण"
- सिंधुदुर्ग: कोल्हापूरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; नाधवडे येथील धक्कादायक प्रकार
- मुंबई: अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, दिव्याच्या शेतकरी आणि स्थानिकांवर अन्यायाचा आरोप; ठाणे महासभेत सत्ताधारी शिवसेनेकडून प्रश्नांची सरबत्ती
- छत्रपती संभाजीनगर: चुलत भावानेच शेतात नेऊन अल्पवयीन बहिणीवर केला वारंवार अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी अन् गरोदर राहिल्यानं काळाबाजार उघड
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: आषाढी वारीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या विशेष ट्रेन्स जाहीर; कधी सुटणार, कुठे थांबणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक
- कोल्हापूरच्या जैवविविधतेत सुवर्णपान! भुदरगडच्या जंगलात प्रथमच आढळले अत्यंत दुर्मिळ 'मॉटल्ड वुड आऊल' घुबड, पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण"
- सिंधुदुर्ग: कोल्हापूरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; नाधवडे येथील धक्कादायक प्रकार
- मुंबई: अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, दिव्याच्या शेतकरी आणि स्थानिकांवर अन्यायाचा आरोप; ठाणे महासभेत सत्ताधारी शिवसेनेकडून प्रश्नांची सरबत्ती
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
राजकीय
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन: पोलिसांच्या लाठीमारात नागपूरचा तरुण भारत बानाईत गंभीर जखमी; 'त्यांच्या हातात दगड नव्हे तर पुस्तके होती', म्हणत कुटुंबीयांचा संताप"
- ग्राहक: न्यायालयाने धू-धू-धुतले, ९० ग्रॅमचे सर्फ एक्सलचे पाकीट निघाले ७० ग्रॅमचे; हिंदुस्थान युनिलिव्हरला ५० हजारांचा दंड
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार


























Subscribe to my channel


