ट्रम्प यांच्या धोरणांमुळे हुकूमशाहीकडे वाटचालकरताना अमेरिकेत निर्णायक वळण कधी येईल हेसमजणे कठीण आहे. काही जण असा युक्तिवादकरतील की या रणनीतिचा उद्देश लोकांच्या हक्कांवर वसंस्थात्मक नियंत्रणावर हळूहळू अतिक्रमण करणे आहे.परंतु आपण मिनियापोलिसमध्ये इमिग्रेशन अँड कस्टम्सएन्फोर्समेंट एजंट्सनी केलेल्या दोन अमेरिकननागरिकांची हत्या हा वळणबिंदू ठरू शकतो, असे आपणम्हणून शकतो. हुकूमशाही सरकारांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजेत्यांच्या विरोधकांविरुद्ध अत्यधिक शक्ती वापरण्याचीत्यांची तयारी. जवळपास प्रत्येक सरकार पोलिसिंगद्वारेविशिष्ट प्रकारची दडपशाही वापरते. त्यालाही स्पष्टमर्यादा असतात. उदाहरणार्थ- ब्रिटिश सरकार काही भागातून निदर्शकांना हटवण्यासाठी मध्यम शक्तीचावापर करू शकते. परंतु ब्रिटनमधील पोलिस निदर्शकांना अमेरिकेप्रमाणे अंदाधुंदपणे मारतील, अशी कल्पनाकरणे अशक्य आहे. अरब स्प्रिंग दरम्यान निदर्शने सुरू झाली तेव्हा बशर अल-असाद यांच्या हिंसक प्रतिसादाने कोणालाही आश्चर्य वाटले नाही. बहुतेक लोकांनामाहित आहे व समजते की हुकूमशाही सरकारे विरोधीपक्ष, स्वतंत्र मीडिया व नागरी समाजाच्या इतरस्तंभांविरुद्ध समान शक्ती वापरतात. लोकशाही किंवाव्यापकपणे हुकूमशाही नसलेल्या समाजांमध्येकोणत्याही प्रतिकाराच्या अशा हिंसक दडपशाहीलाअनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. पहिलेसरकारच्या इतर शाखा आणि नागरी समाजाकडूनत्याला तीव्र विरोध होऊ शकतो. दुसरे म्हणजे सरकारखात्री देऊ शकत नाही की त्याचे सुरक्षा दल अशाआदेशांचे पालन करतील. उदाहरणार्थ, ट्रम्पच्या पहिल्याकार्यकाळात, अमेरिकन लष्करी नेतृत्वाने स्पष्ट केले कीते अशा आदेशांचे पालन करणार नाहीत. २०२५ दरम्यानआयसीईने आपली व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढवलीआणिसर्व संकेत असे सूचित करतात की त्यांनी ट्रम्प यांच्याअजेंड्याशी सहानुभूती असलेल्या तरुण कर्मचाऱ्यांचीभरती केली आहे. त्यांना कोणत्याही केंद्रीय संस्थेसाठीपूर्वी अशक्य मानल्या जाणाऱ्या युक्त्या वापरण्याचीपरवानगी देण्यात आली आहे. न्याय विभागानेआयसीइच्या कृतींना अटळ पाठिंबा दर्शविला आहे.त्यांची चौकशी करण्यासही नकार दिला आहे.मिनेसोटातील घटनांचे प्रतीकात्मक महत्त्व निर्विवादआहे. आयसीइने आधीच दोन निष्पाप नागरिकांना ठारमारले आहे : रेनी गुड तीन मुलांची आई होती. तिलाशाळेत सोडल्यानंतर गोळी मारण्यात आली होती आणिअलेक्स प्रीटी एक अतिदक्षता परिचारिका होती. तीआयसीई छाप्याचे रेकॉर्डिंग करत होती. हे केंद्रीय एजंटत्यांच्या कामांचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या निदर्शकांनावारंवार धमकावतात व हिंसकपणे वागवतात. सर्वातमहत्त्वाचे म्हणजे ट्रम्प प्रशासनाने आयसीई एजंट्सनात्यांच्या हिंसक युक्त्या तीव्र करण्यासाठी हिरवा कंदीलदिला आहे. त्यांना हिरवा झेंडा दाखवलेला आहे. याहिंसाचाराला आळा घातला नाही, तर तो खरोखरच एकटर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण यामुळे इतर सुरक्षादलांसाठी अगदी ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांनाहीकोणत्याही प्रकारच्या निषेधाविरुद्ध बेलगाम बळाचावापर करण्याचे उदाहरण ठरेल. अशा परिस्थितीतहुकूमशाही राजवटीकडे होणारी वाटचाल उलथवणेकठीण होईल. कारण वाढत्या दडपशाहीमुळे नागरीसमाज निष्क्रिय होईल आणि लोकशाही नियम हळूहळूनष्ट होतील. आधीच सरकारच्या दोन शाखांनी राष्ट्राध्यक्षांच्या सत्तेवरनियंत्रण ठेवायला हवे होते. काँग्रेस आणि सर्वोच्चन्यायालय - ट्रम्प यांच्या अजेंड्याबद्दल अपवादात्मकपणेसहानुभूती दाखवत आहेत. तितकेच महत्त्वाचे म्हणजेसंस्थात्मक संतुलन देखील कमकुवत झाले आहे.विशेषतः राष्ट्राध्यक्षांना त्यांचे सहकारी आणिनिष्ठावंतांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्याचीमोकळीक देण्यात आली आहे. ट्रम्प यांचे उद्दिष्ट एकनिरंकुश, साम्राज्यवादी अध्यक्षपद निर्माण करणे आहे. तेनियंत्रणाबाहेर असावे. याच मार्गाने हुकूमशाहीलासंस्थात्मक रुप दिले जाते. हंगेरीपासून इक्वेडोर,मेक्सिको, निकारागुआ, तुर्कीये आणिव्हेनेझुएलापर्यंतची समकालीन उदाहरणे ही प्रक्रियास्पष्टपणे दर्शवतात. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) हुकूमशाही सरकारांचे एक प्रमुखवैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या विरोधकांविरुद्धअत्यधिक बळाचा वापर करण्याचीत्यांची तयारी. विरोधी पक्ष, माध्यमे आणिनागरी समाजाच्या इतर स्तंभांवरदडपशाहीच्या तंत्राचा वापर केला जातो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel





Start earning every time someone clicks—join now!
Turn your network into income—apply to our affiliate program!