मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:अमेरिकेत वाढता वर्णद्वेष भारतीय वंशाच्या नेत्यांसाठी आव्हान‎

10 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎भारतीय-अमेरिकन वंशाचे उद्योजक विवेक रामास्वामी‎आपली हिंदू ओळख कधी लपवत नाहीत. गेल्या‎आठवड्यात त्यांनी ओहायोच्या गव्हर्नरपदासाठी‎रिपब्लिकन पक्षाचे नामांकन जिंकले. ओहायोमध्ये राज्य‎विधानसभेच्या दोन्ही सभागृहांवर, गव्हर्नर कार्यालयावर‎आणि सर्व प्रमुख सरकारी संस्थांवर रिपब्लिकन पक्षाचे‎नियंत्रण आहे. अमेरिकेच्या राजकारणात गव्हर्नरचे पद हे‎भारतातील एखाद्या मुख्यमंत्र्यासारखे असते.‎

रामास्वामी विजयी झाले तरी ते एखाद्या अमेरिकन राज्याचे‎पहिले भारतीय वंशाचे गव्हर्नर नसतील.कारण याआधी‎बॉबी जिंदल लुईसियानाचे आणि निक्की हेली साऊथ‎कॅरोलिनाच्या गव्हर्नर राहिल्या आहेत. पण रामास्वामी या‎दोघांपेक्षा वेगळे आहेत. जिंदल यांनी ख्रिश्चन धर्म‎स्वीकारून स्वतःचे नाव पियुष ऐवजी बॉबी असे ठेवले होते.‎तर साऊथ कॅरोलिनामध्ये शीख माता-पित्यांच्या पोटी‎निमरत रंधावा म्हणून जन्मलेल्या हेली यांनीही शीख धर्म‎सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. याउलट रामास्वामी‎यांना त्यांच्या हिंदू पार्श्वभूमीचा अभिमान आहे. ते‎अभिमानाने आपली पत्नी अपूर्वा आणि मुले कार्तिक व‎अर्जुन यांचे नाव घेतात. जिंदल आणि हेली यांच्याप्रमाणेच‎रामास्वामी यांचाही जन्म अमेरिकेत झाला आहे, पण त्यांनी‎आपल्या मुलांच्या नावांचे अमेरिकीकरण करण्याचा किंवा‎त्यांच्या हिंदू धारणा बदलण्याचा प्रयत्न केला नाही. ख्रिश्चन‎धर्म स्वीकारूनही जिंदल आणि हेली अमेरिकेच्या‎राजकारणात फार पुढे जाऊ शकले नाहीत. रामास्वामी यात‎यशस्वी होतील का?‎

जिंदल आणि हेली यांच्या तुलनेत आज‎रामास्वामींसमोर सामाजिक आणि राजकीय आव्हाने खूप‎मोठी आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वर्णद्वेष आणि ‘व्हाईट‎सुप्रीमेसी’ला मुख्य प्रवाहात आणले आहे. ट्रम्प यांचा ‘मेक‎अमेरिका ग्रेट अगेन’ म्हणजेच ‘मागा’ समर्थक वर्ग अशा‎कमी शिकलेल्या आणि बेरोजगार अमेरिकनांचा बनलेला‎आहे, ज्यांना भीती वाटते की भारतीय आणि चिनी‎स्थलांतरित त्यांच्या नोकऱ्या हिरावून घेत आहेत.‎ओहायोमध्ये प्रचारादरम्यान रामास्वामी यांना ऑनलाइन‎वर्णद्वेषी द्वेषाचा इतका सामना करावा लागला की त्यांनी‎त्यांचे इन्स्टाग्राम आणि ‘एक्स’ अकाउंट वापरणेच बंद केले.‎हे अकाउंट्स आता त्यांची टीम अपडेट करते. ट्रम्प‎प्रशासनाने स्थलांतरितांविरोधात वापरलेल्या भाषेमुळे‎अमेरिकेतील या विषारी वातावरणाला आणखी खतपाणी‎मिळाले आहे.‎

आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प यांनी रामास्वामी यांना‎एलॉन मस्क यांच्यासोबत ‘डीओजीई’चे (डिपार्टमेंट ऑफ‎गव्हर्नमेंट एफिशिएन्सी) सह-प्रमुख बनवले होते. पण‎लवकरच दोघांमध्ये खटके उडाले. वर्णभेदाच्या काळात‎दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले आणि वाढलेले मस्क स्वतःला‎वर्णद्वेषी मानत नाहीत, पण त्यांच्या स्वतःच्या ‘एक्स’‎हँडलवर व्हाईट सुप्रीमेसी आणि पाश्चात्य संस्कृती‎वाचवण्यासंबंधीच्या पोस्ट्सचा भडिमार आहे.‎

अमेरिकेतील द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी वक्तव्यांवर ‘द‎न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये लिहिलेल्या एका लेखात रामास्वामी‎यांनी म्हटले आहे की, अमेरिकन उजव्या विचारसरणीत‎आता दोन दृष्टिकोन समोर येत आहेत आणि ते दोन्ही‎परस्परविरोधी आहेत. एका दृष्टिकोनानुसार, अमेरिकन‎ओळख ही वंश, रक्त आणि मातीवर आधारित आहे, जिथे‎वारशाने मिळालेली ओळखच सर्वात महत्त्वाची असते. या‎विचारानुसार, सर्वात शुद्ध अमेरिकन तेच आहेत, ज्यांच्या‎वंशाची मुळे अमेरिकेच्या स्थापनेच्या वेळी किंवा त्याहूनही‎जुनी आहेत. 2022 मधील त्यांच्या ‘नेशन ऑफ व्हिक्टिम्स’‎या पुस्तकात त्यांनी याचा अंदाज वर्तवला होता. परंतु गेल्या‎पाच वर्षांत गैर-श्वेतवर्णीयांशी होत असलेल्या भेदभावामुळे‎आता ती केवळ काही लोकांची विचारधारा राहिलेली नाही.‎असे असूनही रामास्वामी म्हणतात, आज तुम्ही अमेरिकन‎तेव्हाच आहात, जेव्हा तुम्ही कायद्याचे राज्य,‎सद्सद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,‎वर्णभेदमुक्त व्यवस्था आणि संविधानावर विश्वास ठेवता.‎

अशा वांशिक तणावाने भरलेल्या वातावरणात‎ओहायोच्या गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकणे हे‎रामास्वामींसाठी मोठे आव्हान असेल. त्यांची लढत‎डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार एमी ऍक्टन यांच्याशी आहे.‎ताज्या जनमत चाचण्या दर्शवतात की दोघांमध्ये अटीतटीची‎लढत आहे. रामास्वामी यांना 48% तर ऍक्टन यांना 47%‎पाठिंबा मिळत आहे. ट्रम्प यांनीही रामास्वामी यांना पुढचे ‎गव्हर्नर बनवण्यासाठी पाठिंबा दिला आहे. एक वर्षापूर्वीपर्यंत‎या पाठिंब्यामुळे रामास्वामींच्या बाजूने वातावरण तयार होऊ‎शकले असते, पण आता कदाचित नाही. कारण स्वतः ट्रम्प‎यांची लोकप्रियता ऐतिहासिक पातळीवर घसरली आहे.‎केवळ 30% लोकांनीच त्यांना पाठिंबा दिला आहे.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) ‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:अमेरिकेत वाढता वर्णद्वेष भारतीय वंशाच्या नेत्यांसाठी आव्हान‎”

  1. Nightie sex thumbs freeThe cougar club xxxPinkys phat assX hamster young teensGay pics galleriesBlond guys with
    stiff dicksOrder xxx videos xnxx Sweet mature love dot
    comFist bandTeacher first threesomeCard credit free no porn watchAnne reid sex clips motherWeaning of the breastStrip dodgeball nude women video freeIpod porn mediafireMelissa midwest
    fucked hard 18 xnxxcn.com Fucking big rock3d hentai
    babeTeen club in new york cityIraqi women sucking cockMaggie q upskirtKali 3d empire pornVidio of
    losing my virginityL’anse creuse amateur radio clubNeji x
    tenten hentai xnxx Sex with unconscious womenHomeless men sex moviesAdrienne barbeau nude free picsBreast operationsSurrogate for sexThreesome
    ass to mouth ffmDripping hot pussy wetHouse wife looking to fuck orlandoDoes vagina
    size matter

    My web blog … web site

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *