न्यायाधीशांच्या निकालांमधील विरोधाभास आणिविलंबांमुळे देशातील लोकांमध्ये संताप वाढत आहे. आजजिल्हा न्यायालयांमध्ये सुमारे 5.88 कोटी खटले प्रलंबितआहेत, तरीही तेथे न्यायाधीशांच्या 5721 रिक्त पदांवरभरती होत नाहीये. सर्व उच्च न्यायालयांमध्येही 63.98लाख खटले प्रलंबित आहेत, तिथेही न्यायाधीशांची 325पदे रिक्त आहेत. सुप्रीम कोर्टाचा विचार केल्यास, 2015 ते 2019 या काळाततिथे सुमारे 60 हजार प्रकरणे प्रलंबित होती. ती वाढून आता93 हजारांच्या वर गेली आहे. जिल्हा व उच्चन्यायालयांमधील न्यायाधीशांची रिक्त पदे भरण्याऐवजीसर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीश वाढवण्यासाठीकायद्यात दुरुस्ती केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढल्याने लोकांना लवकर न्यायमिळेल का? याच्याशी संबंधित 5 पैलू समजून घेऊ या. 1. संविधानानुसार बहुतांश प्रकरणांमध्ये अंतिम निकालासाठी उच्च न्यायालय हेच सर्वोच्च न्यायालयअसते. मात्र, प्रभावशाली पक्षकार आणि मोठ्यावकिलांच्या प्रकरणांमध्ये हळूहळू सर्वोच्च न्यायालयातूनच निकाल दिले जाऊ लागले. यामुळे ‘व्हीआयपी जस्टिस’ आणि खटल्यांचा आजार वाढण्यासोबतच विरोधाभासी निकालांचा पूर आला. सबरीमाला प्रकरणाच्यासुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी म्हटले होते की, 2006मध्ये दाखल झालेली याचिका त्याच वेळी कचऱ्याच्याडब्यात टाकली असती, तर न्यायालयीन वाद वाढलानसता. न्यायाधीशांच्या मते, धार्मिक प्रकरणांमध्येन्यायपालिकेने आपली लक्ष्मणरेषा ओलांडू नये. मर्यादितमुद्द्यांवर प्रकरणे लवकर निकाली काढण्याऐवजीलांबलचक तात्त्विक चर्चा सुरू आहेत. यामुळे हजारो इतरखटल्यांचा भार वाढत आहे. 2. संविधान लागू झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे सर्व आठन्यायाधीश एकत्र बसून निवडक खटल्यांमधीलघटनात्मक मुद्दे निश्चित करत असत. खटल्यांची संख्यावाढल्याने ‘डिव्हिजन बेंच’ स्थापन करण्यास सुरुवातझाली. रघुवीर सिंह प्रकरणातील 1989 च्या निकालानुसार,सोयीनुसार दोन किंवा तीन न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापनकेले जाऊ शकते. न्यायालयीन कामकाजाच्या थेटप्रक्षेपणात लोक पाहत आहेत की, बहुतांश प्रकरणांमध्येआपापसात चर्चा न करताच वरिष्ठ न्यायाधीश आदेशलिहून देतात. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ, न्यायाधीशांनी आधीच निकालावरसहमती दर्शवली होती का? तसे असेल तर मगवकिलांच्या युक्तिवादाचा अर्थ काय? जर कनिष्ठ(ज्युनियर) न्यायाधीशांशी चर्चाच झाली नाही, तरत्यांच्यासोबत खंडपीठात बसण्याची गरज काय? दोनन्यायाधीशांच्या खंडपीठात दुसरे न्यायाधीश सहमतनसतील, तर प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडेपाठवले जाईल. त्यामुळे दोनऐवजी तीन न्यायाधीशांच्याखंडपीठाच्या स्थापनेतून न्यायाधीशांची योग्यता आणिअनुभवाचा अधिक चांगला फायदा घेण्याची गरज आहे. 3. पश्चिम बंगालमधील मतदार यादी प्रकरणात जिल्हान्यायालयांच्या न्यायाधीशांनी एका महिन्यात लाखो विवादनिकाली काढले होते. जिल्हा न्यायाधीशांच्या दर्जाचे लोक‘रजिस्ट्रार’ बनतात, ज्यांना जिल्हा न्यायालयात फाशीचीशिक्षा देण्यापर्यंतचा अधिकार असतो. सर्वोच्चन्यायालयाच्या नियमांनुसार रजिस्ट्रारला मूळ कागदपत्रे,अनुवादित प्रत, कोर्ट फी प्रकरणांमध्ये सवलतीचा अर्ज,खटल्यांचे लिस्टिंग आणि नियमित अर्जांच्यानिकालासाठी न्यायालयीन आदेश पारित करण्याचाअधिकार मिळायला हवा. यामुळे कनिष्ठ वकिलांनायुक्तिवाद करण्याची संधी मिळण्यासोबतच न्यायाधीशांनामुख्य प्रकरणाच्या सुनावणीसाठी अधिक वेळ मिळेल. 5. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांमध्ये 2020 मध्येझालेल्या बदलानुसार जामीन, खटल्यांचे हस्तांतरणयांसारख्या प्रकरणांची सुनावणी एकल पीठ करू शकते.उल्लेखनीय बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशहोण्यापूर्वी बहुतांश न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीश म्हणून सर्वशक्तिमान असतात. सर्वोच्चन्यायालयाच्या धर्तीवर जर उच्च न्यायालयातहीन्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 65 वर्षे झाले, तर क्वचितचएखादे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात ‘ज्युनियरजज’ म्हणून पदोन्नती घेणे पसंत करतील.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार बहुतांशखटल्यांची सुनावणी एका न्यायाधीशाद्वारे केली जाऊशकते. यामुळे न्यायाधीशांची संख्या न वाढवताही प्रलंबितखटल्यांचा भार कमी होऊ शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) संविधानानुसार बहुतांश प्रकरणांत अंतिमनिकालासाठी उच्च न्यायालय हेच सर्वोच्चन्यायालय असते. मात्र, सध्या लांबलचकतात्त्विक चर्चा सुरू आहेत. यामुळे हजारोप्रकरणांची सुनावणी लांबणीवर पडतआहे आणि खटल्यांचा भार वाढत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




