लॉक अप २: रितेश देशमुखच्या नव्या शोमध्ये कोण-कोण दिसणार? प्रणित मोरे, शिल्पा शिंदेसह 'या' सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा
बहुप्रतिक्षित रिॲलिटी शो 'लॉक अप २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस मराठी' होस्ट केल्यानंतर आता महाराष्ट्राचे लाडके 'रितेश भाऊ' म्हणजेच रितेश देशमुख 'लॉक अप २' गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. अलीकडेच या शोचे खास प्रोमो रिलीज झाले असून, तरूणाईमध्ये या शोची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.
कोण होस्ट करणार 'लॉक अप २'? या रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन बॉलिवूड आणि मराठी अभिनेता रितेश देशमुख, प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खानसोबत मिळून करणार आहे. या शोमध्ये एकूण १४ सेलिब्रिटी स्पर्धक पाहायला मिळणार असून, विशेष म्हणजे यात २ तुरुंग (जेल) असणार आहेत. पहिल्या सीझनचे होस्टिंग कंगना राणौतने केले होते आणि मुनव्वर फारुकी विजेता ठरला होता.
संभाव्य स्पर्धकांची यादी (Contestants List) सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेनुसार, या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकार दिसू शकतात. यात प्रामुख्याने:
शिल्पा शिंदे, प्रणित मोरे, प्रियांका शर्मा, विकास गुप्ता, रश्मी देसाई, पुनीत, अर्चना गौतम, उर्वशी ढोलकिया, आसिम रियाझ, कुशा कपिला, हर्षद चोप्रा, योगेश रावत आणि आकांक्षा चौधरी यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.
याशिवाय, शिवांगी जोशी, राम कपूर आणि गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा यांची नावेही चर्चेत आहेत. रणवीर इलाहाबादिया देखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसू शकतो. मात्र, अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
शो कधी सुरू होणार?'लॉक अप २' हा रिॲलिटी शो २७ जूनपासून सुरू होणार आहे. प्रेक्षक हा शो दर शनिवार ते बुधवार रात्री ८ वाजता नेटफ्लिक्स (Netflix) वर पाहू शकतील.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्र
- मुंबई: खार परिसरात भीषण अपघात! सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी तर अन्य एक स्कुटीचालक फ्रॅक्चर
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार; पालकमंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!




























Subscribe to my channel




If yyou wiksh foor to increase ykur experience ssimply keep
visioting this web paghe aand bbe updatd with the most recent new uppdate
posed here. ofvd9wuaptsjc4h9so4a
my page … pajatube.com