
Budget 2026 Income Tax : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट भाषणात मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागून असलेल्या इन्कम टॅक्सबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी केली. अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातलवकरच अधिसूचित करण्याचे जाहीर केले असून यामुळे आयकर भरणे सोपे होईल. त्याचे फॉर्म सोपे केले जातील. अघोषित उत्पन्न 1 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
सर्वसामान्य करदात्यांसाठी अर्थमंत्र्यांची घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आयकर कायद्याबाबत मोठी घोषणा केली आणि नवीन आयकर कायद्याअंतर्गत 1 एप्रिलपासून नवीन आयकर फॉर्म जारी करणार असल्याचे सांगितले. याशिवाय आता सुधारित आयकर रिटर्न भरण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध मिळेल, तर आयकर रिटर्न नाममात्र शुल्कासह दाखल करता येतील. ऑडिट नसलेल्या व्यावसायिक संस्था आणि ट्रस्ट 31 ऑगस्टपर्यंत रिटर्न दाखल करू शकतील. अनिवासी भारतीयांकडून स्थावर मालमत्तेच्या विक्रीवरील टीडीएस रहिवासी खरेदीदाराकडून कापला जाईल, तर पूर्वी टीएएन आवश्यक होता.
|
|
त्याचवेळी, आयटीआर 1 आणि आयटीआर 2 असलेल्या व्यक्ती आता 31 जुलैपर्यंत त्यांचे रिटर्न भरू शकतील, तर ऑडिट नसलेल्या व्यावसायिक संस्था आणि ट्रस्ट 31 ऑगस्टपर्यंत रिटर्न भरू शकतील. याशिवाय एनआरआयकडून स्थावर मालमत्तेच्या विक्रीवरील टीडीएस रहिवासी खरेदीदाराकडून कापला जाईल, तर पूर्वी टीएएन आवश्यक होता.
टीसीएस आणि विम्यासाठी अर्थमंत्र्यांची घोषणा
तसेच अर्थमंत्र्यांनी मोटार अपघात दावे न्यायाधिकरणांनी दिलेल्या निवाड्यांना प्राप्तिकरातून सूट देण्याचा सरकार प्रस्तावित केला. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, निकाल काहीही असो पहिल्या अपीलीय अधिकाऱ्यासमोर अपील करण्याच्या कालावधीसाठी दंडाच्या रकमेवर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. परदेशी टूर पॅकेजेसच्या विक्रीवरील कर संकलन (TCS) दर अनुक्रमे मागील 5% आणि 20% वरून 2% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel





1 thought on “Budget 2026 Income Tax : अर्थसंकल्पात आयकराबाबत मोठ्या घोषणा; मध्यमवर्गाला दिलासा की अपेक्षाभंग? 1 एप्रिलपासून काय बदलणार?”