
Pune : ‘आरोपींचे सत्ताधारी शिवसेनेशी संबंध असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोपी राजकीयदृष्ट्या प्रभावशाली असल्याने सत्र न्यायालयाने १५ डिसेंबर २०२५ रोजी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही अद्याप त्यांना अटक झालेली नाही’, असे गंभीर निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील हुंडा छळवणुकीच्या प्रकरणात बुधवारी नोंदवले. त्याचबरोबर आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने स्पष्टपणे फेटाळून लावला.
शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) खेड येथील नेते अनिल लोखंडे, त्यांच्या पत्नी सुवर्णा, मुलगा आदित्य व मुलगी समृद्धी यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केला होता. आदित्यच्या पत्नीने या कुटुंबाविरोधात हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळवणूक केल्याचा आणि पिस्तुल दाखवून धमकावल्याचा आरोप केला आहे.
|
|
‘ऑगस्ट-२०२३ मध्ये आदित्यसोबत झालेल्या विवाह सोहळ्याच्या वेळी माझ्या वडिलांनी दोन कोटी रुपये खर्च केले. त्यात ५५ तोळे सोने, दोन किलो चांदी, फॉर्च्युनर कार व इलेक्ट्रॉनिक वस्तू दिल्या. मात्र, आदित्यला शेअर बाजारात खूप नुकसान झाल्याने सासरच्यांनी पुन्हा शंभर तोळे सोने व लक्झरी कार माहेरून आणण्याची मागणी केली. ती मान्य होत नसल्याचे पाहून सासरच्यांनी माझा अनन्वित छळ केला. केस धरून मारहाण, तव्यावर हात ठेवून भाजणे, असे अनेक प्रकार केले. सासऱ्यांनी पिस्तुल दाखवून धमकावले. अखेर माझा जीव धोक्यात असल्याचे कळल्यानंतर मला माहेरच्यांनी घरी नेले’, असे फिर्यादी महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे.
वाढदिवसाला सोन्याच्या कड्याचा हट्ट
लग्नानंतर काही दिवसांनी पती आदित्यचा वाढदिवस आला. या निमित्ताने सासरच्या मंडळींनी माहेरून आणखी पैसे आणि दागिने आणण्यासाठी विवाहितेचा छळ सुरु केल्याचा आरोप आहे. वाढदिवसाला सोन्याचे कडे हवे म्हणून आदित्यने हट्ट धरला. मुलीचा त्रास कमी व्हावा म्हणून वडिलांनी पुन्हा ४ तोळ्याचे सोन्याचे कडे, २५ हजारांचे घड्याळ आणि वाढदिवसाच्या खर्चासाठी ३५ हजार रुपये रोकड दिल्याची माहिती आहे. मात्र तरी देखील 'आणखी पैसे घेऊन ये' असे म्हणत सासरच्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच ठेवल्याचा दावा केला जात आहे.
शहर
- पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल; ११ ते १८ जुलै दरम्यान 'हे' मार्ग राहणार बंद.
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
- हवं तर परदेशात जा पण मुली आणि वडिलांच्या सुट्टीत हस्तक्षेप करू नका; मुंबई हायकोर्टाचे आईला सडेतोड आदेश.
- प्रवास आता सुखकर! मलकापूरच्या 'युनिक' उड्डाणपुलामुळे कोल्हापूर-सातारा मार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका.
महाराष्ट्र
- पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल; ११ ते १८ जुलै दरम्यान 'हे' मार्ग राहणार बंद.
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
- हवं तर परदेशात जा पण मुली आणि वडिलांच्या सुट्टीत हस्तक्षेप करू नका; मुंबई हायकोर्टाचे आईला सडेतोड आदेश.
- प्रवास आता सुखकर! मलकापूरच्या 'युनिक' उड्डाणपुलामुळे कोल्हापूर-सातारा मार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका.
गुन्हा
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
- वटपौर्णिमेच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपुरात शेतीपंप बंद करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी अंत.
- मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! गिरगावात पोलिसांची धडक कारवाई, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसह दोघांची सुटका; सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ताब्यात.
- अवघ्या ५८ दिवसांत न्याय! नसरापूर चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! ऐतिहासिक वारसा जपणारी घरे आता बनणार 'हेरिटेज होमस्टे'; सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान.
- नासाची ऐतिहासिक 'रेस्क्यू' मोहीम! अवकाशात कोसळणाऱ्या 'स्विफ्ट' दुर्बिणीला वाचवण्यासाठी रोबोटिक यानाची मदत.
- उल्हासनगर महापालिकेची उधळपट्टी! अवघ्या ३ तासांच्या महिला दिन कार्यक्रमावर २२ लाखांचा खर्च; ५० फेट्यांसाठी ७५ हजार अन् जेवणावर १० लाख!
- नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नाच्या २४ तासांतच 'भावोजीं'सोबत नवरी पसार; दागिने अन् रोकड घेऊन झाली चंपत.
























Subscribe to my channel





1 thought on “Pune : लग्नात ५५ तोळे सोनं आणि फॉर्च्युनर; अतिरिक्त १०० तोळ्यांसाठी छळ, पुण्यात शिवसेना नेत्याच्या सुनेवर गंभीर आरोप, कोर्टाने फटकारलं”