
Mumbai : महाराष्ट्राच्या शहरी विकासात भाडेतत्त्वावरील घरे ‘मुख्य प्रवाहातील पर्याय’ म्हणून स्वीकारण्याची गरज अधोरेखित करत म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी राज्य भाडेतत्त्वावरील घरांच्या नव्या धोरणाबाबत हितधारकांना रचनात्मक सूचना देण्याचे आवाहन केलं. वांद्रे येथील सभागृहात आयोजित मसुदा सादरीकरण आणि चर्चासत्रात जयस्वाल यांनी धोरणाची प्रमुख तत्त्वे आणि भावी अंमलबजावणी प्रक्रियेची माहिती दिली.
परवडणारी, सर्वसमावेशक, पारदर्शक आणि सुलभ अशी चार मूलभूत तत्त्वे लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले हे धोरण बदलत्या सामाजिक-आर्थिक गरजांना पूरक आहे, असे त्यांनी सांगितले. तरुण पिढी, स्थलांतरित कामगार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, प्रकल्पग्रस्त,वैद्यकीय व्यावसायिक आणि इतर विविध गटांसाठी सुरक्षित भाडेघरे उपलब्ध करणे हे धोरणाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
|
Pune : पुण्यात कडाक्याची थंडी, तरीही शेकोटीवर बंदी; महापालिकेचा विचित्र निर्णय चर्चेत |
भाडेकरू व्यवस्थापनापासून ऑनलाइन दस्तऐवजीकरणापर्यंत सर्व सोयी एकाच प्लॅटफॉर्मवर देणारे ‘स्मार्ट रेंटल हाऊसिंग पोर्टल’ विकसित करण्याची तरतूदही मसुद्यात आहे. खासगी विकासकांचा सहभाग वाढावा यासाठी जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, मालमत्ता कर सवलत, विकास शुल्कात ५० टक्के सूट, टीडीआर आणि शिथिल एफएसआय अटी यांसारख्या प्रोत्साहनात्मक उपायांचा प्रस्ताव करण्यात आला आहे.
भाडेकरू व्यवस्थापनापासून ऑनलाइन दस्तऐवजीकरणापर्यंत सर्व सोयी एकाच प्लॅटफॉर्मवर देणारे ‘स्मार्ट रेंटल हाऊसिंग पोर्टल’ विकसित करण्याची तरतूदही मसुद्यात आहे. खासगी विकासकांचा सहभाग वाढावा यासाठी जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, मालमत्ता कर सवलत, विकास शुल्कात ५० टक्के सूट, टीडीआर आणि शिथिल एफएसआय अटी यांसारख्या प्रोत्साहनात्मक उपायांचा प्रस्ताव करण्यात आला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


