
Kota Student: राजस्थानमधील कोटा येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. NEET च्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेत आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षात आत्तापर्यंत 8 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या मोहम्मद उरुजने गळफास घेत आत्महत्या केली होती. अशातच आज आणखी एका कोचिंगच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सौम्या असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती उत्तर प्रदेशातील लखनौ येथील रहिवासी आहे. ती कोटामध्ये राहून NEET ची तयारी करत होती. या घटनेची माहिती विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. ते कोटा येथे पोहोचल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास केला जाईल.
मानसिक तणावाचा सामना करत आहेत विद्यार्थी
तज्ञांच्या मते, आजकाल कोटामधील विद्यार्थी मानसिक तणावाशी लढा देत आहेत. अभ्यासाच्या दबावाशिवाय कौटुंबिक दबावासह इतर कारणे समोर आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी त्यांचे भविष्य उज्वल करण्याऐवजी स्वतःलाच उद्ध्वस्त करत आहेत. अभ्यासाबाबत स्पर्धा एवढी वाढली आहे की, जे विद्यार्थी आपल्या जिल्ह्यात टॉपर होते, ते सध्या मानसिक तणावातून जात आहेत. अशा अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबाबत संशोधन करताना कुटुंबीयांकडूनही खूप दबाव असल्याचे समोर आले आहे.
|
Loksabha Election 2024: 'माझ्याकडे निवडणूक लढवायलाही पैसे नाहीत', निर्मला सीतारामन असं का म्हणाल्या? |
२०२४ मध्ये आत्तापर्यंत ८ विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने आता चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. जानेवारी 2024 पासून मानसिक तणावामुळे 8 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये बीटेकच्या एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. NEET आणि JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमागे अभ्यासाशी संबंधित मानसिक ताण समोर आला आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि विविध संस्थांचे दावेही फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



