Pimpri : पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या परिसरात चार मिसिंग लिंक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी एकूण २६१ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून, या मार्गांमुळे चाकण-तळेगाव चौक, तळेगाव आणि शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत किमान दीड ते दोन तास अनेकांना चाकण चौकातील वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. वाहतूक पोलिस, स्थानिक प्रशासनाने आपआपल्या पद्धतीने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये अवजड वाहनांना सकाळी आणि संध्याकाळी महामार्गावर येऊ न देणे, चौकातील अतिक्रमणे काढणे, रिक्षा स्टँड, बस स्थानक हलविणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. मात्र, वाहतूक कोंडी सुटली नाही. चाकणमधील तळेगाव चौक, आंबेठाण चौक, आळंदी फाटा चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी राज्य सरकारने उन्नत मार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, हा मार्ग होण्यासाठी काही वर्षांचा अवधी आहे. तो पर्यंत येथील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने चार मिसिंग लिंक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या चारही लिंकच्या मार्गांवर आरक्षण टाकण्यात आले असून, येथील भूसंपादनासाठी प्रयत्न सुरू आहेत. या मार्गांमध्ये येणारी सर्व अनधिकृत बांधकामे काढण्यात येणार आहे. भूसंपदनाचे काम झाल्यानंतर एका वर्षांत मिसिंग लिंकचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

या आहेत मिसिंग लिंक....
तळेगाव चाकण महामार्ग ५५, हिंगणे चौक ते चाकण औद्योगिक वसाहत टप्पा तीन येथे फोक्सवॅगन कंपनी खराबवाडीला जोडणारा रस्ता (लांबी -९०० मीटर, रुंदी - ३० मीटर)
नाणेकरवाडी येथील सॅनी कंपनी ते राष्ट्रीय महामार्ग ६० येथील समृद्धी सीएनजी पंपाला जोडणारा रस्ता (लांबी एक किलोमिटर २०० मीटर, रुंदी - १५ मीटर)
मेदनकरवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग ६० येथील बंगला वस्ती चौक ते राष्ट्रीय महामार्ग ५५ रासे फाट्यापर्यंतचा रस्ता (लांबी दोन किलोमिटर ५०० मीटर, रुंदी ३६ मीटर)
वेस्टर्न बायपासः पुणे नाशिक महामार्ग ते चाकण एमआयडीसी टप्पा पाच; तसेच तळेगाव एमआयडीसी ते जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा प्रमुख मार्ग (लांबी - ८५० मीटर, रुंदी - ६० मीटर)
'मिसिंग लिंक'चे फायदे..
चाकण-तळेगाव चौकातील मुख्य कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार
तळेगाव-शिक्रापूर वाहतुकीला थेट पर्यायी मार्ग उपलब्ध; चौकात येण्याची गरज नाही
चाकण एमआयडीसीमधील वाहनांना बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग
औद्योगिक वाहतूक आणि स्थानिक वाहतूक वेगळी होणार
इंधनाची बचत आणि वाहनांचा खर्च कमी होणार
अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत
शहर
- मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! गिरगावात पोलिसांची धडक कारवाई, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसह दोघांची सुटका; सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ताब्यात.
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- न्यायाचा विजय! नसरापूरच्या नराधमाला फाशी; पुण्याच्या न्यायदानाच्या इतिहासातील फाशीच्या शिक्षेची महत्त्वपूर्ण प्रकरणे.
- पुणे: लालपरीची 'ग्रामीण एक्सप्रेस', पुणे विभागाच्या २६० मुक्कामी बसेसचा 'दमदार' परफॉर्मन्स; दररोज मिळतेय सव्वादोन कोटींहून अधिक उत्पन्न!
महाराष्ट्र

गुन्हा
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- पश्चिम बंगालचा मोठा निर्णय! ओबीसी आरक्षणात बदल करणारी दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; १७% वरून ७% वर आरक्षणाची मर्यादा.
- जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! ऐतिहासिक वारसा जपणारी घरे आता बनणार 'हेरिटेज होमस्टे'; सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान.
- नासाची ऐतिहासिक 'रेस्क्यू' मोहीम! अवकाशात कोसळणाऱ्या 'स्विफ्ट' दुर्बिणीला वाचवण्यासाठी रोबोटिक यानाची मदत.

Subscribe to my channel

Your audience, your profits—become an affiliate today!