
Pune News : पुणे, शिक्षणाचे माहेर घर का जादू टोण्याची नगरी असा प्रश्न अलीकडे पडत आहे. पैशांचा पाऊस पडतो म्हणून पुण्यातील हडपसरमधील एका तरूणांचे मांत्रिकाने तब्बल अठरा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच लाखाचे पैसे बदलून कोट्यावधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडतो असे सांगत तरुणाला 18 लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांत्रिक आईरा शॉबने माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून पैशाचा पाऊस पडतो असं आमिष अनेकांना दाखवत गंडा घालत होता. मांत्रिकांची आणि फिर्यादी छोटेलाल परदेशी यांची एका मित्रमार्फत भोंदू बाबा यांच्याची ओळख झाली. त्याने पैशाचा पाऊस पडतो असे सांगून फिर्यादी यांना एक अघोरी पूजा मांडायला सांगितली. पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही तोतया पोलिस आले. त्यांनी बाबासाह तरुणाला मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन पसार झाले. हा सगळा डाव या भोंदू बाबाने रचला हे कळताच फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले. भोंदू बाबा आईरा शॉब यांच्यासह माधुरी मोरे , रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे अशा चार जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
|
|
आमिषाला बळी पडू नका, पुणे पोलिसांचे आवाहन
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथांना बळी पडू नये यासाठी वर्षानुवर्षे आवाहन करण्यात येते. परंतु तरी देखील पैशाच्या लोभापायी अनेक नागरिक आजही अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथांना बळी पडत असल्याचं या घटनेवरून स्पष्ट होते. या सगळ्या कारवाईनंतर अशा मांत्रिकांच्या आमिषाला बळी पडू नका, बळी पडलेले असाल तर पोलिसांकडे तक्रार करा असं आवाहन पुणेपोलिसांनी आवाहन केल आहे.
झटपट पैसे मिळवण्याचा लोभ असलेल्या राज्यात निरनिराळ्या ठिकाणी अशा प्रकारे भोंदूगिरीने लुबाडणूक केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा मांत्रिकांच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन प्रशासनांकडून करण्यात आले आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांचे हाल! ५ जुलै रोजी ९ तासांचा मेगाब्लॉक; मुंबई-पुणे एक्स्प्रेससह सहा गाड्या रद्द.
- निघोजेत ग्रामसभेत मोठा गदारोळ! ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांकडून निलंबनाचा ऐतिहासिक ठराव मंजूर.
- भारत-पाकिस्तानमध्ये कोलंबोत 'सीक्रेट' बैठकीचा दावा; 'ट्रॅक १.५' चर्चेत नक्की कोण सहभागी होतं?
- 'गॅस कनेक्शन बंद होईल' असा मेसेज आलाय? सावधान! एका क्लिकवर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे.
महाराष्ट्र
- रेल्वे प्रवाशांचे हाल! ५ जुलै रोजी ९ तासांचा मेगाब्लॉक; मुंबई-पुणे एक्स्प्रेससह सहा गाड्या रद्द.
- निघोजेत ग्रामसभेत मोठा गदारोळ! ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांकडून निलंबनाचा ऐतिहासिक ठराव मंजूर.
- 'गॅस कनेक्शन बंद होईल' असा मेसेज आलाय? सावधान! एका क्लिकवर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे.
- मुंबई: मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कल्याण मार्गावर धावणार १२ नवीन एसी लोकल.
गुन्हा
- 'गॅस कनेक्शन बंद होईल' असा मेसेज आलाय? सावधान! एका क्लिकवर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे.
- पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड, सिया गोयलच्या भावाची १० तास चौकशी; चेतन चौधरीसोबतचे 'क्रिकेट' कनेक्शन उघड!
- केतन अग्रवाल हत्याकांडातील धक्कादायक खुलासा! सिया गोयलला केतनशी लग्नच करायचे नव्हते, म्हणूनच रचला हत्येचा कट.
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिका: महासत्ता अमेरिकेची नवी चाल, OpenAI आणि Anthropic च्या प्रगत AI मॉडेल्सवर ट्रम्प सरकारचे निर्बंध!
- जागतिक स्तरावर ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला फटका; प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष!
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!

























Subscribe to my channel



