पुणे जिल्ह्यातील बारामती हे शहर आता तंत्रज्ञान, शिक्षण आणि आधुनिक संशोधनाचे एक मोठे हब बनण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बारामतीला जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध 'सिलिकॉन व्हॅली'च्या धर्तीवर बारामतीत एक अत्याधुनिक 'इनोव्हेशन व्हॅली' (Innovation Valley) उभारण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या नवीन संधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अशा 'विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (Sharad Pawar Centre of Excellence in AI) या देशातील अत्यंत आधुनिक व ग्रामीण जीवनाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या केंद्राचे उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी आणि अदानी फाऊंडेशनच्या प्रमुख प्रीती अदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या प्रसाराबाबत बोलताना शरद पवार यांनी बारामतीला टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनचे मोठे केंद्र बनवण्याचा आपला मानस स्पष्ट केला.
कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवार म्हणाले की, आजचे जग हे पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानावर चालणारे आहे. या परिवर्तनापासून ग्रामीण भाग मागे राहता कामा नये. शेती, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात 'एआय'च्या माध्यमातून क्रांती घडवता येऊ शकते. याच उद्देशासमोर ठेवून अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर बारामतीमध्ये संशोधक, तरुण आणि तंत्रज्ञानप्रेमींसाठी 'इनोव्हेशन व्हॅली' विकसित केली जाईल. यामध्ये स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे, उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण व शेतीसंबंधीच्या समस्या सोडवण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योगपती गौतम अदानी यांनीही या केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना कृत्रिम बुद्धिमत्तेकडे केवळ एक सोयीसुविधा किंवा मनोरंजनाचे साधन म्हणून न बघता, त्याकडे देशाचे एक प्रमुख 'राष्ट्रीय सामर्थ्य' म्हणून पाहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. या केंद्रामुळे बारामती परिसरातील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना जागतिक दर्जाचे शिक्षण व तांत्रिक ज्ञान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या काळात बारामती हे देशातील टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




