टॅरिफच्या बाबतीत अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांची यावर प्रतिक्रिया आली आहे. सुप्रीम कोर्टाने फक्त दुसऱ्या देशांवर टॅरिफ लावण्यासाठी इंटरनॅशनल इमर्जन्सी इकोनॉमिक पावर्स एक्टचा (IEEPA) वापर करण्यावर स्थगिती आणली आहे असं बेसेंट म्हणाले. टॅरिफ रेवेन्यूमध्ये कोणताही बदल होणार नाही तसचं ट्रम्प प्रशासन यापुढे टॅरिफ लावण्यासाठी ‘अल्टरनेटिव लीगल अथॉरिटीज़’चा वापर करेल. हे IEEPA काय आहे? ज्यामुळे ट्रम्प प्रशासनाची इतकी नाचक्की झाली. डलास इकोनॉमिक क्लबमध्ये अर्थ मंत्री बेसेंट सारवासारव करताना म्हणाले की, “सु्प्रीम कोर्टाने राष्ट्रपती ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधात कोणताही निर्णय दिलेला नाही. फक्त सहा न्यायाधीशांच्या खंडपीठाने एवढच म्हटलय की, एकाही यूएस डॉलरचा रेवेन्यू मिळवण्यासाठी IEEPA अथॉरिटीजचा वापर करता येणार नाही”
“आमचं प्रशासन IEEPA टॅरिफ बदलण्यासाठी अल्टरनेटिव लीगल अथॉरिटीजचा वापर करेल. आम्ही सेक्शन 232 आणि सेक्शन 301 टॅरिफ अथॉरिटीजचा वापर करु. हजारो कायदेशीर प्रकरणात या सेक्शन्सला अधिकृत ठरवलेलं आहे” असं स्कॉट बेसेंट म्हणाले. सुप्रीम कोर्टाने झटका दिल्यानंतरही अर्थ मंत्री बेसेंट यांचं म्हणणं आहे की, “2026 ला टॅरिफ रेवेन्यूमध्ये कोणताही बदल होणार नाही. कारण प्रशासन दुसर्या पद्धतीचा अवलंब करेल” अमेरिकी सर्वोच्च न्यायलयाने 6-3 ने ट्रम्प प्रशासनाचा टॅरिफचा निर्णय रद्द केला. ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या सामानावर टॅरिफ वाढवण्यासाठी 1977 सालच्या इंटरनॅशनल इमर्जन्सी इकोनॉमिक पावर्स एक्टचा (IEEPA) वापर केला.
10 टक्के ग्लोबल टॅरिफ लावण्याचा निर्णय कोणत्या निकषांच्या आधारे?
सुप्रीम कोर्टाकडून मोठा कायदेशीर धक्का बसल्यानंतर ट्रम्प यांनी 10 टक्के ग्लोबल टॅरिफ तात्काळ प्रभावाने लागू केला आहे. ट्रम्प यांनी कोर्टाच्या निर्णयाला वाईट निर्णय ठरवलं आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलय की, 1974 सालच्या ट्रेड एक्ट सेक्शन 122 अंतर्गत 10 टक्के ग्लोबल टॅरिफसाठी एग्जीक्यूटिव ऑर्डरवर स्वाक्षरी करणार आहेत. ही अथॉरिटी 150 दिवसांसाठी टेम्पररी इंपोर्ट सरचार्ज (15%) वाढवण्याची परवानगी देते.
IEEPA कायदा काय आहे?
लाइब्रेरी ऑफ काँग्रेसनुसार, IEEPA वर्ष 1977 बनवण्यात आलेला कायदा आहे. हा कायदा अमेरिकी राष्ट्रपतींना नॅशनल इमर्जन्सी दरम्यान मोठे अधिकार देतो. IEEPA चा अर्थ इंटरनॅशनल इमर्जन्सी इकोनॉमिक पावर्स एक्ट. हा अमेरिकेचा संघीय कायदा आहे, जो राष्ट्रपतींना नॅशनल इमर्जन्सी दरम्यान इंटरनॅशनल इकोनॉमिक व्यवहार नियमित करण्याचे अधिकार देतो. हा एक्ट राष्ट्रपतींना इकोनॉमिक बॅन लावणं. एसेट्स फ़्रीज करणं आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला ज्यांच्यापासून धोका आहे, असे देश किंवा संस्थांसोबत व्यापार रोखण्याचे अधिकार देतो.
शहर
- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पराक्रम अनुभवा! गोव्यातील ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाला भेट देण्याचे शिक्षण संचालनालयाचे विद्यार्थ्यांना आवाहन.
- भारताच्या समुद्री सुरक्षेत मोठी भर! गोवा शिपयार्डमध्ये निर्मित 'ICGS अक्षय' फास्ट पेट्रोल वेसल भारतीय तटरक्षक दलात दाखल.
- मलकापुरातील उड्डाणपुलावरून वाहतूक पुन्हा सुसाट! हलक्या वाहनांची चाचणी यशस्वी; पुढील आठवड्यात कोल्हापूर-पुणे लेनवर होणार ट्रायल रन.
- तुमचा मोबाईल गुपचूप तुमचे बोलणे ऐकतोय का? हॅकर्सपासून वाचण्यासाठी आणि प्रायव्हसी जपण्यासाठी 'या' ५ सेटिंग्ज त्वरित बदला!
महाराष्ट्र
- मलकापुरातील उड्डाणपुलावरून वाहतूक पुन्हा सुसाट! हलक्या वाहनांची चाचणी यशस्वी; पुढील आठवड्यात कोल्हापूर-पुणे लेनवर होणार ट्रायल रन.
- लातूरमध्ये महिलांचा संताप! शिरूर अनंतपाळमध्ये महामार्गावरील अवैध दारू अड्ड्यावर महिलांचा हल्ला; दारू अड्ड्याची केली तोडफोड.
- राज्यातील १२ दुय्यम निबंधक कार्यालये संशयाच्या भोवऱ्यात; कागदपत्रांची छाननी न करताच दस्त नोंदणीचा 'धडाका'!
- चिपळुणात फ्रँचायझीचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक; स्पेअर पार्ट व्यावसायिकाला गंडा, दोन संशयितांवर गुन्हा दाखल.
गुन्हा
- माणुसकीला काळीमा! ६ महिन्यांच्या गरोदर पत्नीची पतीने केली निर्घृण हत्या; बादलीत तोंड बुडवून संपवला जीव.
- लग्नाचे आमिष दाखवून १५ लाखांना गंडा! नवरी मुलगी आणि मध्यस्थाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोठ्या टोळीचा पर्दाफाश.
- 'गॅस कनेक्शन बंद होईल' असा मेसेज आलाय? सावधान! एका क्लिकवर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे.
- पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड, सिया गोयलच्या भावाची १० तास चौकशी; चेतन चौधरीसोबतचे 'क्रिकेट' कनेक्शन उघड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारताच्या समुद्री सुरक्षेत मोठी भर! गोवा शिपयार्डमध्ये निर्मित 'ICGS अक्षय' फास्ट पेट्रोल वेसल भारतीय तटरक्षक दलात दाखल.
- तुमचा मोबाईल गुपचूप तुमचे बोलणे ऐकतोय का? हॅकर्सपासून वाचण्यासाठी आणि प्रायव्हसी जपण्यासाठी 'या' ५ सेटिंग्ज त्वरित बदला!
- भारतीय नौदलात भरतीची सुवर्णसंधी! २७५ एसएससी (SSC) अधिकारी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; २७ जुलैपर्यंत आहे शेवटची मुदत.
- रिटायरमेंटनंतर पूर्ण पेन्शन हवंय? नोकरी सोडताना 'या' EPFO डॉक्युमेंटला बिलकुल विसरू नका!



























Subscribe to my channel

