
Nashik : बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. तपासादरम्यान अशोक खरातने पीडित महिलांच्या आधारकार्ड आणि पॅनकार्डचा वापर करून विविध पतसंस्थांमध्ये त्यांच्या नावाने खाती उघडल्याचे उघड झाले आहे. या खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, चौकशीदरम्यान खरातच्या मुलाने घरात दररोज मोठ्या प्रमाणात रोख रक्कम येत असल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. या आर्थिक व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) कडूनही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
SIT च्या तपासात नवे धागेदोरे
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. त्यानुसार, नाशिकमध्ये पूर्वी कार्यरत असलेल्या एका उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याने अशोक खरातला नियमबाह्य मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आता पोलिसांच्या रडारवर आली आहे.
आर्थिक देवाणघेवाणीचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, या महिला अधिकाऱ्याने आपल्या पदाचा वापर करून खरातला विविध प्रशासकीय कामांमध्ये मदत केल्याचा संशय आहे. त्याच्या बदल्यात खरातने आपल्या राजकीय संपर्कांचा वापर करून संबंधित अधिकाऱ्याला इच्छित बदली मिळवून देण्यात मदत केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय, दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याचेही प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती आहे.
तपास अधिक तीव्र होणार
खरातच्या कथित बेकायदेशीर कारवायांना या अधिकाऱ्याचे संरक्षण होते का, याचाही तपास SIT करत आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशय अधिक गडद होत असून, लवकरच संबंधित महिला अधिकाऱ्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे: कौटुंबिक कलहातून ३६ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याने सरकारी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून संपवले आयुष्य
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे: कौटुंबिक कलहातून ३६ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याने सरकारी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून संपवले आयुष्य
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
गुन्हा
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!





















Subscribe to my channel




