पुणे: हडपसर परिसरातील एका लॉजमध्ये एकत्र थांबलेल्या तरुण-तरुणीमध्ये वाद विकोपाला गेला आणि अवघ्या काही मिनिटांत एका २२ वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. साक्षी संतोष गायकवाड (वय २२, रा. हिवरे, ता. पुरंदर) असे मृत तरुणीचे नाव असून, याप्रकरणी तिच्यासोबत असलेल्या तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विश्वास वामनराव जगताप (देशमुख) (वय २३, रा. सासवड, ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील साक्षी आणि विश्वास यांची जुनी ओळख होती. २४ तारखेला दोघेही हडपसरमधील एका लॉजमध्ये आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास बंद खोलीत दोघांमध्ये अचानक जोरदार खटका उडाला. दोघांमधील वाद इतका वाढला की, संतापाच्या भरात विश्वास हा साक्षीला तिथेच सोडून निघून गेला. विश्वास अचानक सोडून निघून गेल्याने साक्षी प्रचंड मानसिक तणावाखाली आली. याच नैराश्यातून तिने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेत गळफास लावून घेतला. काही वेळाने हा प्रकार उघडकीसताच लॉज परिसरात एकच खळबळ उडाली.
वडिलांची तक्रार, तरुणावर गुन्हा दाखल
मुलगी बेपत्ता असल्यामुळे तिचे कुटुंबीय आधीच चिंतेत होते. त्यातच तिच्या आत्महत्येची बातमी कानावर पडताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. यानंतर साक्षीच्या वडिलांनी थेट हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत विश्वास जगतापविरुद्ध तक्रार नोंदवली. मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी विश्वास जगतापला तात्काळ ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करत असून, लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज, दोघांचे मोबाईल संभाषण आणि सीडीआर पडताळून वादाचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
गुन्हा
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
























Subscribe to my channel





Augmentation breast scottsdaleVaginal discharge like egg whitesGirls naked moBrazilian lesbian porn trailersArena girls naked wrestlingHomemade amateur mature videoHairless cunts xnxx Tit suspension clipBusty asian photosChristine renee nudeMia
lee’s breastsAdult store in bellowfalls vtWedding night
sex xxxAdult movies clit pumping xnxxcn.com Sakura tales porn dvd ukDaddy don’t cum in my pussyFree gay old on young movieNigerian nude actressEscorte mature
liege huyJohnny test cartoon porn picsApril pepos nude galleryWhy exboyfriends and boyfriends suck xnxx
Realtiy sex videosTen most embarrassing movie sex scenesSilly thing sex
pistols mp3Big blow cock job movieEliza dushku appeared
nudeBest japanese orgy vidSex movies made for couples
Look at my page web site