बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते विदर्भासह मध्य भारताकडे सरकत आहे. त्याच्या तीव्र प्रभावामुळे विदर्भात आगामी २३ सप्टेंबरपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः २४ आणि २५ सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत पुन्हा भर पडण्याची शक्यता आहे.
तापमान वाढीनंतर वातावरणात मोठा बदल गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भातील तापमान वाढल्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा तीव्र उकाडा आणि उष्णतेचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आता हवामानात मोठा बदल होणार आहे. हे चक्रीवादळ ओडिशा-उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता असून, त्याची तीव्रता वाढल्यास विदर्भासह मध्य भारतामध्ये पावसाचे क्षेत्र अधिक विस्तारू शकते.
विदर्भातील विविध जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे अलर्ट्स प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आलेल्या अपडेटनुसार, येत्या बुधवारपासूनच (२३ सप्टेंबर) विदर्भातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होईल. त्यानंतर २४ व २५ सप्टेंबरला पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस किंवा काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पावसाचा जोर २७ सप्टेंबरपर्यंत असाच कायम राहण्याचा अंदाज आहे.
परतीच्या पावसादरम्यान नव्या प्रणालीचे संकट देशातून नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला लागण्याच्या तयारीत असतानाच, बंगालच्या उपसागरातील या नव्या हवामान प्रणालीमुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत विदर्भात पावसाचे ढग कायम राहणार आहेत. यामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असली, तरी या पावसामुळे बऱ्याच भागातील जलसाठे भरण्यास मदत होणार असून काहीशी पावसाची तूट भरून निघण्यासही हातभार लागेल.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




