पंचांग १६ सप्टेंबर २०२६ बुधवार १६ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय सौर २५ भाद्रपद शके १९४८ आहे. भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमी तिथी सकाळी ८:५९ पर्यंत असून त्यानंतर षष्ठी तिथीचा प्रारंभ होत आहे. आजच्या दिवशी चंद्रनक्षत्र विशाखा संध्याकाळी ५:२१ पर्यंत असून त्यानंतर अनुराधा नक्षत्र सुरू होईल. चंद्रराशी सकाळी १०:४८ पर्यंत तूळ राशीत असेल आणि त्यानंतर वृश्चिक राशीत प्रवेश करेल. सूर्यनक्षत्र उत्तरा फाल्गुनी हे सकाळी १०:४१ वाजेपर्यंत असेल.
विशेष योग आणि राजयोग: आज चंद्र आणि शुक्र यांच्या युतीमुळे अत्यंत शुभ असा 'कलानिधी योग' तयार होत आहे. याशिवाय, चंद्रमा जेव्हा वृश्चिक राशीत प्रवेश करेल, तेव्हा नीचस्थ चंद्रावर गुरुची दृष्टी पडल्यामुळे 'नीचभंग राजयोग' देखील तयार होत आहे, ज्याचे ज्योतिषीय दृष्टीकोनातून विशेष महत्त्व मानले जाते.
सूर्य आणि चंद्र माहिती:
-
सूर्योदय: सकाळी ०६:२८
-
सूर्यास्त: संध्याकाळी ०६:३९
-
चंद्रोदय: सकाळी १०:५५
-
चंद्रास्त: रात्री १०:०४
शुभ मुहूर्त आणि अशुभ काळ (राहुकाळ):
-
ब्रह्म मुहूर्त: पहाटे ०४:३३ ते ०५:२०
-
विजय मुहूर्त: दुपारी १४:१९ ते १५:०८
-
निशिथ काळ: रात्री २३:५३ ते ०३:३९ (१७ सप्टेंबर)
-
अमृत काळ: सकाळी ०७:५० ते ०९:३४
-
राहुकाळ: दुपारी १२:१६ ते १३:४८ वाजेपर्यंत
-
यमगंड काळ: सकाळी ०७:३९ ते ०९:११
-
गुलिक काळ: सकाळी १०:४३ ते १२:१६
गणपतीला 'नर्मदा गणेश' का म्हटले जाते? (पौराणिक कथा): गणेश पुराणानुसार, अमरकंटक पर्वतातून उगम पावणारी नर्मदा नदी ही अत्यंत पवित्र मानली जाते. एकदा सिंदुरासुर नावाच्या राक्षसाने त्रैलोक्यात दहशत निर्माण केली आणि उन्मत्त होऊन त्याने पार्वतीदेवीच्या महाली जाऊन बाळ गणेशाला आकाशात उचलून नेले. गजाननाने आपला भार वाढवल्यामुळे सिंदुरासुराने त्या बालकाला आकाशातून थेट नर्मदा नदीच्या पात्रात फेकून दिले. जिथे बाळ गणेश पडले तिथे एक गणेश कुंड तयार झाले आणि पाण्याच्या वेगामुळे किंवा आपटल्यामुळे झालेल्या जखमांमधून वाहणाऱ्या रक्ताचा लाल रंग नर्मदेतील गोट्यांना लागला. तेथूनच नर्मदेतील हे लाल रंगाचे गोटे 'नर्मदा गणेश' म्हणून ओळखले जाऊ लागले, जे शास्त्रात अत्यंत पूजनीय आणि वंदनीय मानले जातात. गणेश पुराणातील अध्याय १३२ मध्ये या संदर्भातील सविस्तर माहिती दिलेली आहे.
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान




























Subscribe to my channel





Hi there, Youu have donje a grrat job. I’ll certainly digg iit aand personaply rwcommend tto myy friends.
I amm confident they’ll bee bebefited from thos site.
xnxx
Also visijt myy page – sex clips