अहिल्यानगर: कर्जत तालुक्यातील एका गावातील प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी समोर आला. या घटनेतील तरुण-तरुणी कर्जत येथील महाविद्यालयात शिकत होते. १८ वर्षीय मुलगी बारावीला, तर २१ वर्षीय मुलगा हा पदवीच्या अंतिम वर्षाला होता. त्याच्यात मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, घरचे आंतरजातीय विवाहाला संमती देणार नाहीत, या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मंगळवारी दुपारी ४ वाजता खुरंगे फाटा ते खुरंगेवाडीदरम्यान असलेल्या विष्णू गणपत शिंगाडे यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. दोघेही उशिरापर्यंत घरी न आल्याने ते कुठेतरी निघून गेल्याचा कुटुंबीयांचा समज झाला. त्यामुळे रात्री विशेष शोध घेतला नाही. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता विहिरीत मुलीचा मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राजू पोपट जगधने यांनी मिरजगात पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
विहिरीजवळ मुलीचे दप्तर व चपला आढळून आल्या. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला. मात्र, मुलगा सापडेपर्यंत शवविच्छेदन न करण्याची मागणी नातेवाईकांनी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर व विद्युत पंपाच्या साहाय्याने आठ तास पाणी उपसल्यानंतर रात्री साडेआठ वाजता गाळात रुतलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून आला.
शहर
- मुंबई: राष्ट्रीय विस्तारासाठी शिंदेंची मोठी रणनीती; देशभरातील १५ राज्यांत शिवसेना वाढवण्याची जय्यत तयारी!
- पुणे: दहीहंडी अन् गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजेच्या आवाजाविरोधात नागरिक आक्रमक; शांततेत सण साजरा करण्याची मागणी!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार! बीड आणि सोलापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प, मराठा क्रांती मोर्चाचा दणदणीत रास्ता रोको!
- मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर!
महाराष्ट्र
- मालेगाव: मुले तापाने फणफणली; उपचारासाठी खाटा अपुऱ्या पडल्याने रुग्णालयाच्या जमिनीवर टाकाव्या लागल्या गाद्या!
- कोल्हापूर: पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी मोठी कारवाई; २०२७ पर्यंत सर्व एसटीपी प्रकल्प पूर्ण करण्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे कडक निर्देश!
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- मुंबई: राष्ट्रीय विस्तारासाठी शिंदेंची मोठी रणनीती; देशभरातील १५ राज्यांत शिवसेना वाढवण्याची जय्यत तयारी!
गुन्हा
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड



























Subscribe to my channel




