Women’s Asia Cup : भारतीय संघाची जेतेपदाला गवसणी, अंतिम फेरीत बांगलादेशचा उडवला धुव्वाImage Credit source: BCCI Twitter
वुमन्स आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला 46 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारताचे बाजूने लागला होता. कर्णधार राधा यादवने क्षणाचाही विलंब न करता प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 134 धावा केल्या. तसेच विजयासाठी 135 धावांचं आव्हान दिलं. पण या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 19.1 षटकात 88 धावा करू शकला. भारताने 46 धावांनी विजय मिळवत जेतेपद खिशात घातलं आहे. या विजयासह एसीसी महिला आशिया कप रायझिंग स्टार्सचे जेतेपद कायम ठेवले.या सामन्यात भारताची सुरूवात फार काही चांगली झाली नाही. अवघ्या 44 धावांवर चार गडी तंबूत होते. पण मधल्या फळीत तेजल हसबनीस आणि राधा यादव यांनी डाव सावरला. पाचव्या विकेटसाठी या दोघांनी 69 धावांची भागादारी केली. या भागीदारीमुळे भारताला 134 धावांपर्यंत मजल मारता आली. तेजल हसबनीसने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. तिने 34 चेंडूत 51 धावा केल्या. यात तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
भारताने विजयासाठी दिलेल्या 135 धावा करताना बांगलादेशचा डाव पत्त्यासारखा कोसळला. एकही फलंदाज 20च्या पुढे धावा करू शकला नाही. सहा फलंदाजांचा डाव तर एकेरी धावसंख्येवरच आटोपला. विकेटकीपर शमिमा सुल्तानाने सर्वाधिक 20 धावांची खेळी केली. इशमा तनजीम 3, समिन सुल्ताना 18, सादिया अक्तर 10, लता मोंडल 1, फहिमा खातुन 14, फरजाना इस्मिन 6, शोरिफा खातुन 9, संजिदा अक्तर मेघला 5, फतेमा जहान सोनिया 1 अशा धावा करून बाद झाले. भारताकडून प्रेमा रावतने 4 षटकात 12 धावा देत 3 गडी बाद केले. तर सोनिया मेंदियाने 2, तनुजा कंवरने 2. साईमा ठाकोरने 1, मिन्नू रावतने 1 आणि राधा यादवने 1 विकेट काढली.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
बांगलादेश अ महिला (प्लेइंग इलेव्हन): इश्मा तंजीम, शमिमा सुलताना (विकेटकीपर), सरमीन सुलताना, फहिमा खातुन (कर्णधार), लता मोंडल, फरजाना इसमिन, शोरिफा खातुन, सादिया अक्टर, फातेमा जहाँ सोनिया, संजिदा अक्तर मेघला, फरीहा त्रिस्ना.
भारत अ महिला (प्लेइंग इलेव्हन): नंदिनी कश्यप, वृंदा दिनेश, तेजल हसबनीस, अनुष्का शर्मा, राधा यादव (कर्णदार), ममथा माडीवाला (डब्ल्यू), मिन्नू मणी, तनुजा कंवर, सोनिया मेंदिया, प्रेमा रावत, साइमा ठाकोर
शहर
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
- तळवडे एमआयडीसीत उद्योजक वीज समस्येने त्रस्त; तब्बल १६ तास वीज गुल राहिल्याने उत्पादन पूर्णपणे ठप्प, मोठे आर्थिक नुकसान
महाराष्ट्र
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



