
Wagholi : महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासह वाघोलीत सहा ठिकाणी सांडपाणी व्यवस्था व रस्ते या मूलभूत समस्यांची पाहणी केली. आय व्ही इस्टेट सोसायटी परिसरात पाहणी करताना नागरिकांनी त्यांच्या कारला घेराव घातला. प्रश्न सोडवा तरच जाऊ देऊ अशी भूमिका घेतली. मात्र त्यांची समजूत काढल्यावर रस्ता मोकळा केला.
लोहगाव रोड, बायफ रोड, भावडी रोड, फुलमळा रोड, बकोरी रोड व आय व्ही इस्टेट या ठिकाणी त्यांनी पाहणी केली. या परिसरात सांडपाणी व रस्त्यांची समस्या आहे. या पाहणी वेळी नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. तसेच संताप व्यक्त केला. आय व्ही इस्टेट मधील नागरिकांना सहा महिन्यापासून रस्त्यातील सांडपाणी तुडवत जावे लागत आहे. त्या समस्यांची पाहणी त्यांनी केली. यावेळी नागरिकांनी अतिशय संताप व्यक्त करत समस्या मांडल्या. आयुक्त व आमदार निघण्यासाठी कार मध्ये बसल्यानंतर नागरिक कार पुढे उभे राहिले.
समस्या सोडवा व नंतर जा असा पवित्रा त्यांनी घेतला. यानंतर नागरिकांनी कारला घेराव घातला. घोषणा सुरू केल्या. अखेर नागरिकांची समजूत काढल्यानंतर रस्ता मोकळा करून दिला. यानंतर श्रेयस मंगल कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांनी ज्या ठिकाणी पाहणी केली तेथील समस्या, कामांची स्थिती याचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. त्यानंतर कमी वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महापालिकेचे सर्व विभागाचे अधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.
आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केलेल्या कडक सूचना
१) कामे अडविणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करा.
२) दिलेल्या मुदतीत अधिकाऱ्यांनी कामे पूर्ण केली नाही तर राजीनामा घेऊन माझ्याकडे यायचे.
३) फुलमळा रोडच्या सांडपाणी वाहिनीचे काम दोन महिन्यात पूर्ण करा.
४) आय व्ही इस्टेट सोसायटीला कोणत्या रोड वरून परवाना दिला ते तपासा.
५) नागरिकांशी संवाद ठेवा. कामांची माहिती द्या.
नागरिकांनी केलेल्या तक्रारी
१) आयुक्त येणार म्हणून आदल्या दिवशी सर्व परिसर स्वच्छ केला.
२) अधिकारी फोन उचलत नाहीत
३) अधिकारी विकास कामांची माहिती देत नाही
४) कचरा वेळेत उचलला जात नाही.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
- पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
महाराष्ट्र
- नांदेड: अनोखी परंपरा! मातीच्या मूर्तीऐवजी चक्क ३ सनांकच मानले साक्षात महालक्ष्मी; कंधारमधील येइलवाड कुटुंबाचा कौतुकास्पद सोहळा
- पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!


























Subscribe to my channel




