वाघोली: देशातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांना आर्थिक मदत करणाऱ्या 'म्यूल बँक अकाउंट' धारकाविरोधात पुणे शहर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात अशा संशयित बँक खात्यांचा वापर करून सायबर फसवणुकीची रक्कम फिरविण्याच्या अज्ञात खातेदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आपल्या नावावर बँक खाते उघडून ते इतरांच्या वापरासाठी देऊ नये, मोबदल्याच्या आमिषाला बळी पडू नये आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीस एटीएम कार्ड, चेकबुक, नेट बँकिंग किंवा ओटीपीची माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे. अशा प्रकारे खाते वापरू दिल्यास संबंधित खातेदारकालाही सायबर गुन्ह्यात सहआरोपी म्हणून कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
वाघोली पोलीस ठाण्यात वापरण्यात आलेले 'म्यूल बँक अकाउंट' प्रकरणी वाघोली येथील युको बँकेच्या एका तर लोणीकंद येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या दोन संशयित खातेदारांवर वाघोली व लोणीकंद पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देशातील विविध राज्यांतील सायबर फसवणुकीच्या तпадसादरम्यान संशयास्पद ही खाती समोर आली आहे.
वाघोली पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार सतीश बिरादार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर गुन्ह्यातील मनी ट्रेलचा तपास करताना उत्तर प्रदेश, नवी मुंबई, ठाणे आणि तेलंगणा येथील चार वेगवेगळ्या फसवणूक प्रकरणातील रक्कम या खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. संबंधित चार नागरिकांची एकूण २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाली असून या सर्व प्रकरणातील एकूण फसवणुकीची रक्कम १ कोटी ७६ लाख ७२ हजार ६१६ रुपये असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी अज्ञात खातेदारक व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाघोली पोलीस करीत आहेत.
लोणीकंद पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई सुवर्णा कहे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पहिल्या गुन्ह्यात १५ ते २७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत संबंधित खात्यात सुमारे ४०.०९ लाख रुपयांचे संशयस्पद व्यवहार असल्याचे आढळले. एनसीआरपी आणि समन्वय पोर्टलवरील माहितीनुसार पश्चिम बंगालमधील १४ नागरिकांची फसवणूक करण्यात आली असून त्यातील ६ लाख ३५ हजार रुपये या खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दुसऱ्या गुन्ह्यात २३ जुलै ते १९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत संबंधित खात्यात २ लाख ५४ हजार ५२६ रुपयांचे संशयस्पद व्यवहार झाले. एनसीआरपी आणि समन्वय पोर्टलवरील माहितीनुसार या खात्याशी संबंधित पश्चिम बंगालमधील या सायबर फसवणुकीच्या तक्रारी आढळून आल्या. या पाच प्रकरणांमध्ये नागरिकांची एकूण ९६ लाख १४ हजार ५०२ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी २ लाख ५४ हजार रुपये या बँक खात्यात जमा झाल्याच्या तपासात समोर आले आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांमध्ये अज्ञात खातेदारक व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून वाघोलीतील तरुणाची केली एक लाखाची फसवणूक
बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून बोलण्यात गुंतवून वाघोलीतील ३२ वर्षीय तरुणाची अज्ञात सायबर चोरट्यांनी १ लाख ३ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बकोरी रोड परिसरातील तरुणास अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तिने स्वतःला एसबीआय बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. फोन चालू असताना तक्रारदाराने कोणताही ओटीपी दिला नाही तरीसुद्धा त्यांच्या क्रेडिट कार्डवरून तीन व्यवहारांद्वारे एकूण १ लाख ३ हजार रुपये वळते करण्यात आले. फसवणुकीची माहिती मिळताच त्यांनी १९३० हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. चौकशीत ही रक्कम एसबीआयच्या एका खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बँकेकडे पत्रव्यवहार, पाठपुरावा करून संबंधित खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel





Fuckk weedPrivate xxtreme alpiine sexAquua teen hungger fokrce
plutoniansErotic pphone storiesRebekah vintage flashBigg aass bllue meral crabPoorn superr stawr galleriesFornication iis seex
without genuine commitmentBora i lioe sexWhite voyeau wife interracialIndexerd porn videosSailing viegin island
barefootOn thee rabgit vibratorMastuurbation machine
vudeo girlPiss peee waterspott pornMy family ssex sceneAlbeerta stripler clubsGyym sexx picsChhat wigh black tranniesHornny ana womenEroos frkm greek mythologyVen tern yahooEmmaa watsin drunkk sexLesbo
auditionsFrree baely leal pornAaddin xxxx animationsGuiitar shnaped letteres fuck youStrip poker lessonsLaganas
sexHaaii sexuaal massageNudiist naturist hallFreee nude
girls teenies thumbsHusband annd wife ome seex videoSonic thhe hwdgehog porn nudeFrree ffake celebtity interacial sexx picsSexx clujb sonomaFrree piccs off soutfh asxian nudesAnnal
tewn starsPlungger upp pussyShe llove deepthroat slut loadPandora’s box sexx
storiesAdut coupon dvd empireDysfuncftion female orgasm sexualNicck
diamond pornstarReeal seex pornn videos tubes2 adut clntent downlload simsNordxic gaay pornSuff piig femdomKatxumi porn videoDefin clitorisMeen fuck myy assGayy ansl rimming picsEscoirt services near nashville tnAdul biok stors iin omha neLive vudeo sexx ite reviewsLesbian pornn sMature copulationFuxked roughNaked male meddical storiesBisexhal test wiith picturesDeemi mooore nudeFreee amageru ssex videosSlaang forr lrge penisBrandi m facialBreaast canbcer prevention fuind dallazs txAdult tooArchive
holme sexCelebtijties nakedSnior picture pornCelebrity mvie arrchives and nudePlayboyy njde babesFrree amaturde male pornPain ull gaay seex pixHamster nudesInternational ttravel with teensSex
soul synchronicityIndedpendent male escor phoeenix azCutte girrl sucking
cockAdult guardkanship lawMaure inn topAter hysterommy caan females
haqve sexEg daily ude scenesOlderwomn fuckingFuckiing gpamour stockingCllit giel lickJesus dildoExqujste pleasurees dvdTitts flasdhed
aat tech n9ne cobcert ofvd9wuaptr4fe8a9xhl
Loook injto myy weeb blog :: bokepasia.cc