पेण: पेण शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरगाव-कासमाळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अखेर प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे. या विकासकामामुळे परिसरातील दुर्गम आदिवासी वाड्या थेट मुख्य शहराशी जोडल्या जाणार असून, येथील प्रवाशांचा व ग्रामस्थांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या महत्त्वपूर्ण रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, केवळ दोन किलोमीटरच्या पक्क्या मार्गासाठी तब्बल दोन कोटी ८० लाख रुपयांचा भरीव निधी खर्च केला जात आहे.
माहितीनुसार, या रस्त्याची अवस्था पूर्वी बऱ्याच प्रमाणात खराब झाली होती, ज्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना आणि विशेषतः शाळकरी मुलांना व नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत होते. या समस्येची गंभीर दखल घेत भाजपचे युवा नेते ललित पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व पाठपुराव्यातून या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळणाऱ्या या निधीमुळे आता दर्जेदार आणि दळणवळणासाठी अत्यंत मजबूत असा काँक्रीटचा रस्ता तयार होणार आहे. रस्ता निर्मितीचे काम सुरू झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या प्रकल्पामुळे परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शहर
- मुंबई: पूर्व द्रुतगती महामार्गावरील डिजिटल जाहिरात फलकांचा प्रखर प्रकाश ठरतोय जीवघेणा; रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न!
- मुंबई: संजय राऊतांचे तुकाराम मुंढेंना खळबळजनक पत्र; एफडीए अधिकाऱ्यांवर हॉटेल-व्यापाऱ्यांकडून वसुली आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- ठाणे: मुरबाड-माळशेज मार्गावर दोन पिकअप व्हॅनची समोरासमोर भीषण धडक; पिता-पुत्रासह तिघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा!
- सोलापुर: दुष्काळाची भीषण परिस्थिती! जनावरांच्या रक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर तब्बल १२० दिवस पूर्ण बंदी!
- मुंबई: दादा, आज आठ महिने झाले तरी.. दिवंगत अजितदादांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अत्यंत भावूक पोस्ट!
- नांदेड: "थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा..."; मुदखेड दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याप्रकरणी अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओ क्लिपने उडाली खळबळ!
गुन्हा
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




