मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर

मुंबई: पुन्हा एकदा मॅनहोलमुळे एकाचा जीव गेल्याची घटना घडली आहे. सांताक्रुझ पूर्वमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयाजवळ ही घटना घडली. दोन कामगार मॅनहोलमध्ये उतरले होते. त्याची प्रकृती बिघडली. एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ पूर्व भागात असलेल्या व्ही. एन. देसाई रुग्णालयाजवळील रोड नंबर ८ वर असलेल्या मॅनहोलमध्ये ही घटना घडली. संतोष गणपत काष्टे (वय ४७) आणि अजय ध्यानचंद ठाकूर (वय २६) अशी दोन्ही कामगारांची नावे आहेत.

सफाई करणारे खासगी कामगार
रोड नंबर ८ वर असलेल्या एका सोसायटीची गटार लाईन ब्लॉक झाली होती. गटार लाईनची सफाई करण्यासाठी सोसायटीने सोमवारी खासगी कामगारांना बोलावले होते. हे कामगार सोसायटीचे गटार साफ करत महापालिकेच्या चेंबरमध्ये उतरले.
तिथे सफाई करतानाच दोघेही विषारी वायूच्या संपर्कात आले आणि त्यांची प्रकृती बिघडली. अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यात संतोष काष्टे यांचा मृत्यू झाला, तर अजय ठाकूर याला तातडीने व्ही.ए. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

पोलिसांनी ठेकेदाराला घेतले ताब्यात
घटनेची माहिती मिळताच वाकोला पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या प्रकरणात ठेकेदार विलास जाधव याला ताब्यात घेतले. स्थानिकांनी सांगितले की, या कामाचा ठेका विलास जाधव याच्याकडे होता. विलास जाधव हा मुंबई महापालिकेचाच सेवानिवृत्त कर्मचारी असल्याचे समजते.
भव्य निकेतन या इमारतीतील रहिवाशांनी विलास जाधव याला मॅनहोल स्वच्छ करण्याचे काम दिले होते. मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता सफाईचे काम सुरू करण्यात आले होते का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई होत नाही आणि पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत संतोष काष्टे यांचा मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर”

  1. James mickie nude pictureCreative ways for females to masturbatePokemon flannry hentaiNaked girls sticking out tongueEx naked wifeHomosexuals adoptionJake dragon hentai
    xnxx Swimming pool penis irritationGirls with braces facialNice melons sexSeduced by lesbianLindsey lohan nude spreadThe fat ass 50kOld toothless blowjobs xnxxzh.cc Organic hemp silf lingerieOlder french women nudeFree gay dating sexUnderage girls
    fucking videoItalians blowjobFoot pussy boot brushAmateur home videsoDeepthroat facialcumSecretary nylon upskirtNude granny thumbs xnxx Teasing panties pantyhoseThe police fuck the
    police lyricsAmateur wife black moviesWomen breast stimulationLesbian stories
    trueYouporn bdsmMobile phone 3gp pornEros ramazzotti fotosFlorida state capital architecture sex

    Also visit my site: web site

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *