
Shocking News : आयआयटी-गुवाहाटीचा एक विद्यार्थी कथितरित्या दहशतवादी संघटना इसिसमध्ये सामील होणार होता. त्याला शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी आसाममधील हाजो येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. हा विद्यार्थी मूळचा दिल्लीचा असल्याची माहिती मिळत आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
आसाम पोलिसांनी आयआयटी गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. तो इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होणार होता, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्याला शनिवारी (२३ फेब्रुवारी) संध्याकाळी आसाममधील हाजो येथे ताब्यात घेण्यात आलं आहे. इसिस इंडियाचा प्रमुख हरीश फारुकी उर्फ हरीश अजमल फारुकी आणि त्याचा सहकारी अनुराग सिंग उर्फ रेहान यांना धुबरी जिल्ह्यात अटक केल्यानंतर चार दिवसांनी या विद्यार्थ्याला पकडण्यात आलं आहे.
|
Moscow Attack : मॉस्को हल्ल्यामागे या देशाचा हात; पैसा, शस्त्रं कुठून आली? पुतीन यांनी दिली चेतावनी |
ताब्यात घेतलेला विद्यार्थी हा मूळचा दिल्लीचा असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस महासंचालक जीपी सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलंय की, विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याची सध्या चौकशी (ISIS) सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी सांगितलं की ईमेल मिळाल्यानंतर या विद्यार्थ्याची चौकशी सुरू करण्यात आली होती. या विद्यार्थ्याने पाठवलेल्या ईमेलमध्ये तो ISIS मध्ये सामील होणार असल्याचा दावा केला होता.
ई-मेल मिळताच आसाम पोलिसांनी आयआयटी-गुवाहाटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. हा विद्यार्थी दुपारपासून बेपत्ता असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्याचा मोबाईल फोनही बंद असल्याचं समोर आलं. या विद्यार्थ्याचा शोध पुन्हा घेण्यात आला. सायंकाळी स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला गुवाहाटीपासून 30 किमी अंतरावर असलेल्या हाजो परिसरातून पकडण्यात आलं आहे.
प्राथमिक चौकशीनंतर त्याला एसटीएफ कार्यालयात आणण्यात आलं आहे. पोलीस त्या संशयित ई-मेलच्या पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत. त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत 'कथितपणे ISIS सारखा दिसणारा' काळा झेंडा सापडला आहे. संबंधित संघटनांशी व्यवहार करणाऱ्या विशेष एजन्सीकडे हा ध्वज तपासासाठी पाठवण्यात आला आहे. या विद्यार्थ्याकडून इतर काही साहित्यही जप्त करण्यात आलंय. या प्रकरणाशी संबंधितप्रत्येक गोष्टीची चौकशी केली जात आहे.
शहर
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- सातारा: शेतीकडे केवळ व्यवसाय नव्हे, उद्योजकतेची संधी म्हणून पाहा; कराडच्या कृषी महोत्सवात सुनेत्रा पवार यांचे तरुणाईला आवाहन!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
गुन्हा
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!

























Subscribe to my channel




