दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लष्कर-ए-तैयबाने एका मोठ्या अतिरेकी मॉड्युलचे भंडाफोड करीत दिल्ली, कोलकाता आणि तामिळनाडूतून एक ८ संशयितांना अटक केली आहे. स्पेशल सेलचे अधिकाऱ्यांच्या मते हे मॉड्युल पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय आणि बांगलादेश अतिरेकी संघटनांच्या इशाऱ्यावर अतिरेकी हल्ल्याची योजना आखत होते. ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून १२ हून अधिक मोबाईल फोन आणि १६ सिमकार्ड जप्त केले आहेत.
या आरोपींना सोशल मीडियावर पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनांच्या समर्थनार्थ एक पोस्ट टाकण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रमोद कुशवाहा यांनी सांगितले की ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली आणि कोलकाता मेट्रो स्थानकावर पोस्टर्स लावण्यात आले होते, त्यात बुरहान वाणी आणि पाकिस्तानी अतिरेकी संघटनाच्या कारवायांचे समर्थन केले होते. तपासात असे उघडकीस आले की पोस्टर्स लावणारे लोक कोलकातातून दिल्लीत आले होते. ७ फेब्रुवारीला दिल्ली आणि १० फेब्रुवारीला कोलकातात पोस्टर्स लागली होती.
या प्रकरणात कोलकाताहून २ आणि तामिळनाडू येथून सहा आरोपींना अटक झाली. तामिळनाडूच्या तिरुप्पुर येथून सहा आरोपींना अटक झाली त्यात मिझानुर, मोहम्मद शबात, उमर, मोहम्मद लिटन, मोहम्मद शाहीद आणि मोहम्मद उज्ज्वल यांचा समावेश आहे. हे सर्व तिरुप्पुरच्या गारमेंट इंडस्ट्रीत काम करत होते. आणि ओळख लपवण्यासाठी खोट्या आधारकार्डांचा वापर करत होते. अटक केलेल्या आठ संशयितात ७ बांगलादेशी नागरिक आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूत अटक केलेल्या सहा संशयितांवर अतिरेक्यांच्या मदतीसाठी भारताच्या विविध महत्वांच्या स्थळांची रेकी केल्याचा आरोप आहे.
अतिरेकी मॉड्युलचा बेस बनवला
या अतिरेकी मॉड्युलचा हँडलर शब्बीर अहमद लोन उर्फ शब्बीर शाह असून त्याने पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतलेले आहे. सध्या तो बांगलादेशातून आपले नेटवर्क हाताळत आहे. शब्बीर याला साल २००७ मध्ये दिल्लीतून अटक झाली होती, जेव्हा तो एका मोठ्या नेत्याची आत्मघातकी हल्ल्यात हत्या करण्यासाठी आला होता. त्याच्याकडून एके -४७ आणि हँडग्रेनेड जप्त करण्यात आले होते. २०१७-१८ मध्ये शिक्षा भोगल्यानंतर तो पुन्हा देशाबाहेर पळाला आणि त्यानंतर तो लष्कर-ए-तैयब्बाच्या संपर्कात आला. त्याने कोलकातात त्याने महागडा फ्लॅट भाड्याने घेऊन अतिरेकी मॉड्युलचा बेस बनवला होता.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




