
Pimpri-Chinchwad : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. धांगडधिंगा न घालता १८ तास अभ्यास करून दापोडीतील तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. संविधान बदलणार ही अफवा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथविधी घेताना संविधानाला अभिवादन केले. संविधान बदलणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. असं म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे. अण्णा बनसोडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पिंपरी- चिंचवडच्या दापोडी मध्ये अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी सलग अठरा तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल आहे. कुठलाही धांगडधिंगा न घालता आणि डीजे विरहित जयंती साजरी करावी अस आवाहन युवकांनी केल आहे.
|
Pune : पुणे, चिंचवड, तळेगाव ते हडपसर, उरुळी.. पुण्यातील १२ रेल्वे स्टेशनचे रूप पालटणार |
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. डॉ. बाबासाहेब यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कोलंबिया येथे शिक्षण घेतलं. सलग अठरा- अठरा तास अभ्यास करून त्यांनी पदवी प्राप्त केली. पुढे ते म्हणाले, दापोडीतील हा उपक्रम गेल्या १९ वर्षापासून आम्ही राबवत आहोत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी संविधान बदलणार असल्याच्या चर्चा आणि अफवा उठवल्या होत्या. परंतु, या अफवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर देत शपथविधीच्या वेळी संविधानाला अभिवादन केलं होतं. संविधान बदलणार या चर्चेला पूर्णविराम दिला होता. असं विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले.
शहर
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
महाराष्ट्र
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!



























Subscribe to my channel


