
Pune : रस्त्यांवरील खड्डे किंवा मॅनहोलमुळे दुचाकीस्वार अथवा पादचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाइकांना सहा लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई मिळू शकणार आहे. रस्त्यांवरील अपघातांतील मृत्यूची चौकशी; तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खड्ड्यांना जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारांवरही कारवाई होणार आहे.
रस्त्यावरील खड्डे, मॅनहोल संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत 13 ऑक्टोबरला आदेश देण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जिल्हा परिषदा, तसेच महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांच्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, मॅनहोल यामुळे होणारे मृत्यू किंवा अपघाताच्या अनुषंगाने नुकसान भरपाई देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली.
|
|
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेचे कार्यकारी अभियंता सदस्य असणार आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदस्य सचिव असणार आहेत. ग्रामविकास विभागाचे सहसचिव का. गो. वळवी यांनी हा आदेश जारी केला आहे.
- ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग रस्त्यांवरील खड्डे किंवा उघड्या मॅनहोलमुळे झालेल्या मृत्यूबाबत मृतांच्या वारसांना सहा लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय देतील.
- दुखापतीचे स्वरूप आणि गंभीरतेनुसार जखमींना ५० हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंत भरपाई देण्याचा समितीला अधिकार.
- समितीने मृत्यू किंवा अपघाताशी संबंधित माहिती मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत पहिली बैठक घ्यावी.
- मृत व्यक्तींच्या कायदेशीर वारसांनी किंवा अपघातातील जखमींनी अर्ज दिल्यास समिती कारवाई करू शकते.
- वृत्तपत्रातील बातम्यांसह कोणत्याही स्रोताकडून माहिती मिळाल्यावर त्याची दखल घेऊ शकते.
- भरपाईची रक्कम सहा ते आठ आठवड्यांत दिली जाईल. भरपाईला विलंब झाल्यास दर वर्षी नऊ टक्के दराने व्याजासह भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात किंवा मृत्यू झाल्यास; तसेच हा अपघात सदोष किंवा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे झाल्याचे समितीच्या निदर्शनास आल्यास दोषी आढळणारे कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सरकारने आदेशात स्पष्ट केले. 48 तासांच्या आत खड्डे न बुजवल्यास जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल. अपघातस्थळी काम प्रगतीपथावर किंवा दोष दायित्व कालावधीत असेल, तर संबंधित कंत्राटदाराकडून दंड वसूल करण्यात येईल.
शहर
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
- पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र
- जळगाव : मासे पकडण्याची हौस पडली भारी; जळगावच्या धरणगाव तालुक्यात नदीच्या पात्रात पुराच्या पाण्यात अडकला तरुण, पाच तास काढले झाडावर
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त



























Subscribe to my channel




