
Pm Narendra Modi On Chandrayaan 3 : जगभरात चांद्रयान 3 ची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. भारताची चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली आहे. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्याने भारताने जगात मोठा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक क्षणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या टीम, वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. तसेच 'इतिहास घडताना डोळ्यांनी पाहिला,अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आज इतिहास घडताना डोळ्यांनी पाहिला. ऐतिहासिक क्षण पाहून धन्य झालो. हा क्षण अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. हा क्षण १४० कोटी भारतीयांच्या आशेचा आहे. यामुळे नव्या चेतना आणि उर्जेचा आहे. हा क्षण नव्या भारताचा आहे'.
|
|
'मी ब्रिक्समध्ये आहे. प्रत्येक भारतीयासारंखं चांद्रयान-३ मोहिमेत गुंतलं होतं. मी खूप आनंदी आहे.प्रत्येक भारतीयांसोबत आनंद साजरा करण्यासाठी उत्सूक आहे. मी सर्व इस्रो, सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. ज्यांनी गेल्या काही वर्षांपासून मेहनत घेतली, त्यांचे आभार. १४० कोटी भारतीयांना कोटी कोटी धन्यवाद, असेही ते म्हणाले.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील वाल्हेकरवाडीत चार्जिंगला लावलेल्या ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट; तीन दुचाकी जळून खाक, इमारतीत अडकलेल्या दोन महिलांची सुटका
- नाशिक: आईच्या बचावासाठी गेलेल्या ७ वर्षांच्या चिमुकल्याचाही जीव घेतला; बापाने पत्नी व मुलाला संपवून स्वतःही घेतलं विष
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
- सातारा: लग्नात जेवण अंगलट आले; पंगत उठताच तब्बल ४६ वऱ्हाडींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास, सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठ येथील घटना
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील वाल्हेकरवाडीत चार्जिंगला लावलेल्या ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट; तीन दुचाकी जळून खाक, इमारतीत अडकलेल्या दोन महिलांची सुटका
- कोल्हापूर: " व्हॉट्सॲपवर बॉस बनून थेट २ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक; सायबर पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई, ५ जण जेरबंद
- नाशिक: आईच्या बचावासाठी गेलेल्या ७ वर्षांच्या चिमुकल्याचाही जीव घेतला; बापाने पत्नी व मुलाला संपवून स्वतःही घेतलं विष
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
गुन्हा
- हरियाणा: बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडली, दुसऱ्या दिवशी सकाळी कालव्यात आढळला तरुणीचा अर्धनग्न मृतदेह; हरियाणात खळबळ
- रत्नागिरी: रत्नागिरीत सायबर गुन्हेगाराचा एकाच बँक खात्यावरून देशभरातील ५२ जणांना आर्थिक गंडा, गुन्हा दाखल
- पुणे: महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघा मित्रांकडून लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडिओच्या धमकीमुळे खळबळ, चारही आरोपी जेबेबंद
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"


























Subscribe to my channel


