
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केलं आहे. त्यांनी तेजस फायटर जेटमधून उड्डाण केलं. पंतप्रधान मोदीयांनी आज बंगळुरुमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून हवाई पाहणी केली.
पंतप्रधानांचं तेजस लढाऊ विमानाने उड्डाण
भारतीय वायुसेनेने अधिक लढाऊ विमाने, हलकी लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या दृष्टीने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी काम करत आहे, त्यामुळे HAL चर्चेत आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या बंगळुरु येथील कंपनीला भेट दिली आहे.
|
|
वायूदलात स्वदेशी बनावटीची विमाने
अलिकडच्या काळात भारत स्वदेशीवर भर देत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वदेशी बनावटीची विमाने वायूदलात भरती करण्यासंदर्भातही करार करण्यात आले आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचं लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर तेजस त्यापैकीचं आहे. इतकंच नाही तर इतर देशांनीही LCH-तेजस फायटर जेट खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.
बंगळुरुमधील HAL प्लांटला भेट
भारतीय हवाई दलाने आणखी लढाऊ विमाने आणि हलके लढाऊ हेलिकॉप्टर तेस खरेदी करण्याची आणि सुखोई-30 श्रेणीतील विमानांमध्ये सुधारित करण्याची योजना जाहीर केली आहे. यामुळे वायुसेना आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या लवकरच अब्जावधी डॉलर्सचे संभाव्य करार होण्याची शक्यता आहेत. यातच आज पंतप्रधान मोदी यांनी HAL च्या बंगळुरु येथील प्लांटला भेट दिली आहे.
स्वदेशी HAL फ्रेंच कंपनी सफ्रान कंपनी सोबत संयुक्तपणे हेलिकॉप्टर इंजिन डिझाइन आणि विकसित करण्यावर काम सुरू करणार आहे. US फर्म GE Aerospace सोबत देशात फायटर जेट इंजिनच्या संयुक्त उत्पादनासाठी करारावरही चर्चा सुरु आहे. HAL ने पूर्वी सांगितल्याप्रमाणे, लढाऊ विमाने आणि मूलभूत प्रशिक्षकांसाठी IAF च्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी LCA Mk-1A आणि हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40 (HTT-40) विमानांसाठी नाशिक मध्ये नवीन उत्पादन प्लांट सुरु करण्याची तयारी सुरु आहे.
शहर
- अहिल्यानगर: सर्व पक्षांतील नेत्यांशी आतून दोस्ती; जिल्हा बँक निवडणुकीतील विजयाचे गुपित खासदार नीलेश लंकेंनी उलगडले
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- पुणे: उदय सामंत काय, हे महाराष्ट्राला ठाऊक; सुषमा अंधारेंच्या टीकेला सामंतांचे परखड उत्तर
- पुणे: सावरकरांच्या नावाने राजकारण नको; न्यायालयातील प्रश्नांना पुराव्यांनी उत्तरे द्या, राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: सर्व पक्षांतील नेत्यांशी आतून दोस्ती; जिल्हा बँक निवडणुकीतील विजयाचे गुपित खासदार नीलेश लंकेंनी उलगडले
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- पुणे: उदय सामंत काय, हे महाराष्ट्राला ठाऊक; सुषमा अंधारेंच्या टीकेला सामंतांचे परखड उत्तर
- यवतमाळ: बाबूजींच्या २९व्या स्मृतीदिनानिमित्त सुरांची स्वरांजली आणि मान्यवरांची उपस्थिती अमित कुमार व बोमन इराणी येणार यवतमाळमध्ये!
गुन्हा
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा


























Subscribe to my channel




