
Pune : पुणे पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कडक भूमिका घेतली असून दोनदा मद्यपान करून वाहन चालवल्यास तिसऱ्यांदा पकडलं गेल्यास वाहन जप्त केलं जाणार आहे. तसंच नियम मोडणाऱ्यांची छायाचित्रे थेट समाजमाध्यमांवर प्रसारित केली जाणार आहेत. शिवाजीनगर येथे आयोजित शिबिरात पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी हा इशारा दिला आहे. ‘मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात पुणे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, दोन वेळा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ प्रकरणात कारवाई झाल्यानंतर तिसऱ्यांदा तोच प्रकार केल्यास संबंधित व्यक्तीचे वाहन जप्त करण्यात येईल,’ असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला.
‘नियमभंग करणाऱ्या मद्यपी वाहनचालकांची छायाचित्रे संकेतस्थळे आणि समाजमाध्यमांवर प्रसारित केली जातील. ही छायाचित्रे त्यांच्या मित्रपरिवारासह कुटुंबीयांनाही पाठवण्यात येतील. भर चौकात पोलिसांच्या शैलीत मद्यपी वाहनचालकांचा खास सत्कार केला जाईल, याची सर्वांनी जाणीव ठेवावी,’ असेही अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.
|
शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत आयोजित समुपदेशन व मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. या शिबिरासाठी मद्यप्राशन करून वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई झालेल्या एक हजार वाहनचालकांना बोलावण्यात आले होते. या वेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते.
अमितेशकुमार म्हणाले, ‘मद्यप्राशन करून वाहन चालविल्यामुळे अनेक गंभीर अपघात घडतात. यात दोष नसलेल्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. एखाद्या मद्यपी चालकाच्या चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालविणे थांबवलेच पाहिजे.’
दरम्यान, अशा स्वरूपाची समुपदेशन शिबिरे आता दर आठवड्याला आयोजित केली जाणार आहेत, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला



























Subscribe to my channel





1 thought on “Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘ही’ एक चूक केली तर थेट गाडी जप्त; फोटोही व्हायरल केला जाणार—नवा नियम काय आहे?”