
Mumbai : मुंबईत स्वत:चं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सध्या मुंबईतील घरांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. मुंबईतील जमीनींना सोन्याचे मोल मिळाले आहेत. त्यामुळे घर खरेदी करावे की नाही? असा मोठा प्रश्न सामान्यांच्या समोर उभा आहे. सामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा कायम सज्ज असते. म्हाडाकडून स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दिली जातात. दरम्यान, सामान्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी काळात दक्षिण मुंबईतील वरळी परिसरात म्हाडाकडून घरं दिली जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडानं वरळीतील बीडीडी चाळीच्या परिसरात ५८ तसेच ८५ मजली असे २ टॉवर्स उभारण्याची मोठी योजना आखली आहे. या इमारती पूर्ण झाल्यावर लॉटरी प्रक्रियेद्वारे अलिशान घरात राहण्याची संधी सामान्य नागरिकांना मिळेल. या इमारतींमध्ये सामान्यांना पंचतारांकित सुविधा देखील मिळणार आहेत.

Chennai : भीषण अपघात: दोन बसांची समोरासमोर धडक; हृदयद्रावक घटना 6 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी
प्राथमिक माहितीनुसार, वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी म्हाडाकडून नव्या इमारतींचं बांधकाम सुरूये. मिळालेल्या माहितीनुसार, या पुनर्विकास प्रकल्पात म्हाडाला स्वत: विकास करण्याची स्वतंत्र भूखंड उपलब्ध होणार आहे. याच जागेवर म्हाडाकडून ५८ आणि ८५ मजली टॉवर्स उभारण्यात येणार आहे. अशी योजना म्हाडाने आखली आहे.
म्हाडाकडून दोन्ही टॉवर्स उभारल्यानंतर, नेहमीप्रमाणे लॉटरी पद्धतीने घरांचे वाटप करणार आहे. या नवीन इमारतींमध्ये आधुनिक आणि अलिशान सुविधांची सोय देखील नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: गोरेगाव राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात विषारी वायू गळतीमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू
- नागपूर: "मतदानाची चोरी नाही, राहुल गांधींचा मेंदूच चोरीला गेलाय"; संवैधानिक संस्थांवरील आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संताप
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- गुजरात: शंखेश्वरला जैन तीर्थयात्रेसाठी निघालेल्या मुंबईतील कारची डंपरला धडक; एकाच कुटुंबातील आणि ओळखीच्या चार जणांचा जागीच मृत्यू
- पुणे: जेवणाची १० रुपयांची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ
- मुंबई: गोरेगाव राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात विषारी वायू गळतीमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू
गुन्हा
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
























Subscribe to my channel




