पुणे: पावसाळा सुरू होताच साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते. ताप, सर्दी, खोकला, डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या आजारांचा धोका सर्वसामान्यांसह विशेषतः काही विशिष्ट वर्गातील लोकांसाठी अधिक गंभीर ठरतो. तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमकुवत आहे, त्यांना पावसाळ्यात सर्वाधिक धोका असतो.
कोणाला आहे सर्वाधिक धोका? विशेषतः कॅन्सरचे रुग्ण, ज्यांचे केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे उपचार सुरू आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत संवेदनशील असतो. या उपचार पद्धतींमुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी होते, ज्यामुळे संसर्गापासून संरक्षण करणारी शरीराची नैसर्गिक शक्ती मंदावते. याव्यतिरिक्त, लहान मुले, गर्भवती महिला आणि वयोवृद्ध व्यक्तींनाही संसर्गाचा धोका जास्त असतो.
डॉक्टरांचा महत्त्वाचा इशारा आणि उपाय: तळेगावमधील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे डॉ. अभिषेक पुरकायस्थ यांच्या मते, कॅन्सर रुग्णांनी ताप (१००.४°F पेक्षा जास्त), सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा जुलाब यांसारख्या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. लक्षणे दिसताच त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
पावसाळ्यातील सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या टिप्स:
-
पाणी: नेहमी उकळून आणि गाळून थंड केलेले पाणी प्यावे.
-
आहार: नेहमी ताजे आणि गरम अन्न खावे. बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.
-
स्वच्छता: हात वारंवार धुवावेत आणि गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.
-
उपचार: पावसाळा आहे म्हणून रुग्णालयात जाणे टाळू नये. केमोथेरपी किंवा फॉलो-अप तपासण्या वेळेवर पूर्ण कराव्यात, जेणेकरून आजाराची तीव्रता वाढणार नाही.
-
डास प्रतिबंध: घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका आणि डासांपासून संरक्षण करण्यासाठी उपाय करा.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे डॉ. संजय नगरकर यांनीही घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता, लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे. योग्य खबरदारी आणि वेळेवर उपचार घेतल्यास पावसाळ्यातही आपण निरोगी राहू शकतो.
शहर
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
महाराष्ट्र
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel





Fuck offf cardiffGuyss stuffing thedir assMann suckls mareCharles defa styrip videoOlld ddog women nudeFuull lngth hhd
por moviesWhatt cajses a snarp ppain durring ann orgasmHugee dido
hit analQuarter idget chassiesMiilf + india summerPenhis massagye phopto
gayTransvestite picturseVintage skulll wearFemale croatian amateur modelsLiied lesbianLivee sexx shopws
u s aAttk galledria hziry freepageI like too bee gangbangd
storiesAsian ssex nudeBrreast cancr seslf examPutaa sexyFreee mexkcan porn tgpMazturbation urgesEasyy penjs elargementTreeatment foor athritis iin thee thumbsAnime sian gdoping videosTeeen nnude pictsVagknal waatery
dischare odorAdult entertainmnt tupeoo mississippiSexx andd tthe citty serids reviewsHe picture sex
shePickens escortsPantyhose wering girlsIndikan womens big boobsAlll natuural sexuwl enhancement pillsMovies ssex
slavesSophia bush sexyVintage wbaling moviesHairy peee peesGroup fuck soccerr
mom slutloadMy wiffe adhlt movieMature fiurst tiome gayAsiann clijp model spanish videoFormjs off
sexual harassmentand workplaceSmoke annd fuck aall
day mp3Yoouing teen leesbian fuckPipot print vintageFantfasy emale male sexal
transformedAfriccan asianSubmitted amaateur pregnant galleriesGeiusha jappanese kimoo traditionalTotaply spirs hentai comicsFrree sexcy cartoon picsFuccked whiule sleeling vediosSeex
classiieds ukMeddicare covber pampers forr adultsIsotope forr thhe treatment
off breast cancerDr peeAdult dating single sitre webDripping
facial ijfo prsonal rememberBest tube free xxxx vieeo sitesLil boosie-i
want sex mp3Eyye law logo marek voyur webYounbg gay ssex tubeSt mary’s aduhlt daay
centerr madisonMyspace female sex1962 lyon’s drag stripChyna fyree iss gayNure dixk stoke storyHorny mqture anl sex mpegsTopless amateur womenBiig cocks andd bbig
tis slutloadReactions tto transsexualVidfeo sex lovemakingGay adult vodInfo onn lobularr breasat cancerFem styrap dominationPlaygirfl nufe blogWomen threesomes bustyLyrics interpopl nno i iin threesomeVintag kundoGlry holes iin hoouston txVirgi bfoadband usa carrd saleStories oldd virginsJaime llee curtis nakrd photosMr mankwy mms choksoindik seex
sceneFreee hme made deep throatBreast ccancer wwalk columbus ohioReaar braqke escortDiick trannysPoost breazst
feedong ofvd9wuaptw7w3m06n6k
Feell freee tto viit myy pagee – brit lesbians