महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय मन हेलावून टाकणारी आणि शेतकरी वर्गाची बिकट परिस्थिती चव्हाट्यावर आणणारी घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथील एका हवालदिल शेतकऱ्याने आपल्या डोळ्यांसमोर उभी असलेली आणि जोपासलेली सोन्यासारखी पिके पाण्याअभावी जळून जात असल्याचे पाहिल्यानंतर अत्यंत टोकाचे पाऊल उचलले आहे. उजनी धरणातून भीमा नदीपात्रात शेतीसाठी आवर्तन किंवा पाणी सोडण्यात आले नसल्यामुळे नदीकाठचा परिसर आणि सिंचन यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे या शेतकऱ्याने आपल्या तब्बल दोन एकर फुलावर आलेल्या व जोमाने वाढलेल्या उसाच्या पिकावर ट्रॅक्टरचा नांगर फिरवून ते जमीनदोस्त केले आहे.
भीमा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे सिंचनाचा गंभीर प्रश्न:
सिद्धापूर येथील शेतकरी भीमगोंडा सोनगे यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि उजनी धरणातून (Ujani Dam) वेळेवर पाणी सोडले न गेल्यामुळे भीमा नदीपात्र पूर्णपणे कोरडे ठणठण पडले आहे. परिणामी, विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने पिकांना वाचवणे अशक्य झाले आहे. ऊस पिकाला जगवण्यासाठी अव्वाच्या सव्वा खर्च करून टँकरने किंवा इतर खासगी स्रोतांतून पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र, वाढता खर्च, कर्जाचा डोंगर आणि शेवटी हाताशी काहीच हाती येणार नाही ही खात्री पटल्याने, भविष्यात आणखी कर्जबाजारी होण्यापेक्षा शेतकऱ्याने हताश होऊन उभ्या पिकावर नांगर चालवणे पसंत केले.
प्रशासन आणि शासनाचे दुर्लक्ष अन् बळीराजाचा आक्रोश:
ऐन हंगामाच्या तोंडावर पाण्याच्या थेंबासाठी शेतकऱ्यांना असा संघर्ष करावा लागत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप उसळला आहे. स्थानिक पातळीवर वारंवार पाठपुरावा करूनही जलसंपदा विभाग आणि पाटबंधारे यंत्रणेकडून योग्य ते पाणी नियोजन केले जात नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी प्रश्न किती बिकट झाला आहे, याचे दर्शन घडले असून शासन यावर काय उपाययोजना करते आणि हवालदिल बळीजाऱ्याला कसा दिलासा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
- पुणे: उभ्या आयुष्यात कधी रक्ताची बाटली दिली नाही अन् त्यांना आमदार करायचं; पुण्यात निकालाआधी शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची भाजप उमेदवारावर जोरदार आगपाखड!
- नाशिक: पंतप्रधान मोदींना जेवढ्या शिव्या देतील, तेवढे ते खड्ड्यात जातील नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल!
- मुंबई: "देवेंद्र आबा..." दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चिमुरडीने पिगी बँकेत साठवलेले पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला केले दान!
महाराष्ट्र
- रायगड: महायुतीत वाद पेटला! सुनील तटकरे मला संपवण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न करत आहेत; शिंदेसेनेच्या आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप!
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
- पुणे: उभ्या आयुष्यात कधी रक्ताची बाटली दिली नाही अन् त्यांना आमदार करायचं; पुण्यात निकालाआधी शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची भाजप उमेदवारावर जोरदार आगपाखड!
- नाशिक: पंतप्रधान मोदींना जेवढ्या शिव्या देतील, तेवढे ते खड्ड्यात जातील नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात


























Subscribe to my channel




