
Manoj Jarange : शिकला होता तर तुरुगांत कशाला गेला, माझं शिक्षण नाही तरी मी आरक्षण निर्णयावर आणलं असं म्हणत जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळांवर हल्लाबोल केला. शुक्रवार 7 डिसेंबर रोजी हिंगोलीत जरांगे पाटलांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील डिग्रस फाट्यावर ही सभा होती. ही सभा 110 एकरवर घेण्यात आली असून 140 एकरवर सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था केली गेली होती. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसीची सभा झाली होती, त्यानंतर आज जरांगे यांनी सभा घेतली.
शांततेत आंदोलन करण्याचा हक्क संविधानाने दिला - जरांगे पाटील
शांततेत आंदोलन करणं हा संविधानाने आम्हाला दिलेला हक्का आहे. मराठा आरक्षणाचा विषय संपवयचा मराठ्यांनी ठरवलं.आमच्या चूक काय या प्रश्नाचं उत्तर सरकारकडे नाही. मराठ्यांना मोडून काढण्याचं सरकारचं षडयंत्र होतं. पण आम्ही भ्ययलो नाही. जे भ्यायले ते मराठे नाहीत, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
|
|
त्याला आता सुट्टी नाही, जरांगेंची भुजबळांवर टीका
आता त्याला सुट्टी नाही, त्याच्या माघं मी आहेचं, असं म्हणत पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख केला. तो जातीय तेढ निर्माण करतोय. गावाखेड्यातील ओबीसी मराठ्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. मला शिक्षण नसून मी आरक्षण निर्णयावर आणलं की नाही, तू जर शिकलेला होतास तर तुरुगांत कशाला गेला, असा सवाल जरांगे पाटलांनी भुजबळांना विचारला.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धीवर पुन्हा दगडफेक! सावंगीजवळ वाशिमच्या शासकीय वाहनाची काच फुटली; पाच जण थोडक्यात बचावले
- अहिल्यानगर: सर्व पक्षांतील नेत्यांशी आतून दोस्ती; जिल्हा बँक निवडणुकीतील विजयाचे गुपित खासदार नीलेश लंकेंनी उलगडले
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- पुणे: उदय सामंत काय, हे महाराष्ट्राला ठाऊक; सुषमा अंधारेंच्या टीकेला सामंतांचे परखड उत्तर
महाराष्ट्र
- जळगाव: "वचपा" रणनीती अन् प्रस्थापितांचे पत्ते कट; जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजप-शिंदे सेनेचे राजकारण चर्चेत
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धीवर पुन्हा दगडफेक! सावंगीजवळ वाशिमच्या शासकीय वाहनाची काच फुटली; पाच जण थोडक्यात बचावले
- अहिल्यानगर: सर्व पक्षांतील नेत्यांशी आतून दोस्ती; जिल्हा बँक निवडणुकीतील विजयाचे गुपित खासदार नीलेश लंकेंनी उलगडले
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा

























Subscribe to my channel




