
Kazan (Russia) : सीमेवरील शांतता आणि स्थैर्याला दोन्ही देशांचे प्राधान्य असावे आणि विश्वास हा द्विपक्षीय संबंधांचा आधार असावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना केले. येथे सुरू असलेल्या ‘ब्रिक्स परिषदे’च्या पार्श्वभूमीवर तब्बल पाच वर्षांनी दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. अलीकडेच पूर्व लडाखच्या सीमेवरील गस्तीबाबत झालेल्या करारावरही दोन्ही नेत्यांनी शिक्कामोर्तब केले.
सुमारे ५० मिनिटे चाललेल्या या बैठकीबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम विस्राी म्हणाले, की सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असल्याची दखल उभय नेत्यांनी घेतली. प्रतिनिधींची पुढील बैठक नियोजित वेळी होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
परिपक्वता आणि शहाणपणा बाळगून परस्परांचा आदर करत सीमेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे गरजेचे असल्याचे मतही मोदी आणि जिनपिंग यांनी मांडल्याचे मिस्राी म्हणाले. आता दोन्ही देशांचे अधिकारी ही चर्चा पुढे नेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. जगातील सर्वांत मोठी दोन राष्ट्रे या नात्याने भारत आणि चीनमधील सौदार्हपूर्ण संबंध हे प्रादेशिक आणि जागतिक शांततेवर सकारात्मक परिणाम करतील, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
|
|
पाच वर्षांनंतर द्विपक्षीय चर्चा
लडाख सीमेवरील तणावामुळे मोदी आणि जिनपिंग यांच्यात तब्बल पाच वर्षांनी नियोजनबद्ध चर्चा झाली. यापूर्वी ऑक्टोबर २०१९मध्ये ममलापूरम येथे दोघांमध्ये संवाद झाला होता. नोव्हेंबर २०२२मध्ये जी-२० परिषदेनिमित्त इंडोनेशियात आणि गतवर्षी ऑगस्टमध्ये जोहान्सबर्ग (द.आफ्रिका) येथील ब्रिक्स बैठकीवेळी दोघांची ओझरती भेट झाली होती. मात्र दोन देशांतील संबंध ताणले गेल्यामुळे दोन्ही वेळा द्विपक्षीय चर्चा झाली नव्हती.
भारत-चीन संबंध केवळ आमच्या नागरिकांसाठीच नव्हे, तर जागतिक शांतता, स्थैर्य आणि प्रगतीसाठी महत्त्वाचे आहेत. परस्परांवर विश्वास, आदर आणि संवेदनशीलता हा संबंधांचा पाया असायला हवा.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: "मी कुणाला भेटायचं हे तुम्ही ठरवणारे कोण?"; भेटायला आलेल्या नागरिकांवर रोख लादल्याने सीजेपी प्रमुख अभिजित दिपके पोलिसांवर भडकले.
- मुंबई: गणेशोत्सवासाठी 'लालपरी' सज्ज! गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटी महामंडळाच्या ५,२२० जादा बसेस धावणार, आरक्षणालाही सुरुवात.
- पुणे: नाशिक रेल्वे मार्गातील बदलामुळे विकासाला अडथळा; रेल्वे सरळ मार्गानेच झाली पाहिजे, शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी.
- मुंबई: स्वातंत्रदिनापूर्वी मुंबईत दहशतीचे सावट! महापौर, शाळा, मेट्रो आणि शेअर बाजाराला बॉम्बने उडवण्याची धमकी; ईमेलमुळे खळबळ.
महाराष्ट्र
- सातारा: माणदेशातील तरस संवर्धनावर जागतिक मोहोर; चिन्मय सावंत यांची प्रतिष्ठित 'आययूसीएन'च्या तरस स्पेशालिस्ट ग्रुपवर निवड.
- छत्रपती संभाजीनगर: "मी कुणाला भेटायचं हे तुम्ही ठरवणारे कोण?"; भेटायला आलेल्या नागरिकांवर रोख लादल्याने सीजेपी प्रमुख अभिजित दिपके पोलिसांवर भडकले.
- मुंबई: गणेशोत्सवासाठी 'लालपरी' सज्ज! गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटी महामंडळाच्या ५,२२० जादा बसेस धावणार, आरक्षणालाही सुरुवात.
- पुणे: नाशिक रेल्वे मार्गातील बदलामुळे विकासाला अडथळा; रेल्वे सरळ मार्गानेच झाली पाहिजे, शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी.
गुन्हा
- सातारा: शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकासह ५ जणांना २९ लाखांचा चुना; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
- वाशीम: अनैतिक संशयावरून लष्करातील जवानाने केली ७ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या; कारंजा येथील घटना.
- नंदुरबार: अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक; मोबाईलमध्ये सापडले २०० हून अधिक अश्लील व्हिडिओ.
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!



























Subscribe to my channel



