
Jalna : जालन्यात अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. शेतीचं काम करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या कामगारांचा टेम्पो उलटल्याने मोठा अपघात झालला आहे. या अपघातात 20 कामगार जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील राजूर- टेंभुर्णी रोडवरील देळेगव्हाण येथे हा अपघात झाला आहे. ही अपघाताची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. भोकरदन तालुक्यात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजुराच्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एका स्कुटी चालकाला वाचवण्यासाठी झाला. पण टम्पो चालकाला त्यात यश आलं नाही. या घटनेत स्कुटी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच टेम्पोत बसलेले 20 कामगार गंभीर जखमी झाली आहेत.
शेतातील अद्रक काढण्यासाठी 20 कामगार टेम्पोतून जात होते. यावेळी देळेगव्हाण येथे अचानक स्कुटी मध्ये आली. त्या स्कुटीच्या चालकाला वाचवताना टेम्पो पलटी झाला. त्यामुळे टेम्पोतील 20 कामगार जखमी झाले आहेत. तर स्कुटी चालकाचा या भीषण अपघातामध्ये डोक्याला मार लागून अतिरक्तस्राव होऊन अपघातस्थळीच मृत्यू झाला आहे.
|
Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील २४ तास पाणीपुरवठा थांबणार, जाणून घ्या नियोजन काय आहे |
विशेष म्हणजे अपघात जिथे घडला त्याच ठिकाणी2 महिन्यापूर्वी भरधाव कार एका पादचाऱ्याला वाचवण्याच्या गडबडीत विहिरीत सिमेंटचे कठाडे तोडून आत गेली होती. या दुर्घटनेत एकाच परिवारातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याच ठिकाणी आता हा भीषण अपघात झाल्याने स्कुटी चालकाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान हा अपघात झाल्याचे कळताच परिसरातील शेतकऱ्यांनीआणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपली वाहने थांबवत तात्काळ जखमींना रुग्णाण्यात हलवण्याचे काम सुरू केले. या अपघाताची माहिती काही नागरिकांनी राजूर आणि टेंभुर्णी पोलिसांना देताच त्यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकांना कॉल करून तात्काळ जखमी मजुरांना जालना येथे घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र यात जखमींचे आणि या अपघातात मयत झालेल्या व्यक्तींची नावे कळू शकलेली नाहीत. या अपघाताची नोंद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास टेंभुर्णी पोलीस करत आहेत.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



